Chandrayaan 3 Mahiti Marathi Madhe | चंद्रावर खड्डे कसे तयार झाले ? माहिती मराठी | चंद्रयान-3 चंद्राबद्दलच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Chandrayaan 3 Mahiti Marathi Madhe :- नमस्कार सर्वांना, चंद्रयान-3 हे यशस्वीरित्या लँडिंग झाले, आणि आता त्याबद्दल अनेकांना इच्छा आहे त्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याची, तर आज चंद्रयान-3 बद्दलची अशा दहा गोष्टी किंवा दहा चंद्रयान तीन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

जे की सर्व सामान्य नागरिकांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग ही केली आहे. असं करणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला आहे. तर आतापर्यंत कोणालाही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणे शक्य झालं नव्हतं, ते भारताने यावेळी करून दाखवला आहे.

Chandrayaan 3 Mahiti Marathi Madhe

भारताची देखील हे मिशन तिसरे असून तिसऱ्या मिशनमध्ये भारताला या ठिकाणी यश मिळाला आहे. आतापर्यंत जगातल्या चार देशाने चंद्रावर लँडिंग केली आहे.

  • भारत
  • रशिया
  • अमेरिका
  • चीन यांचा समावेश

या क्लब मध्ये भारताचा चंद्रयान-3 चा यशस्वी लँडिंग नंतर समावेश झाला आहे. आज गेल्या काही दिवसांमध्ये इंटरनेटवर चंद्राविषयी बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानुसार चंद्रशी संबंधित दहा महत्त्वाच्या गोष्टी आज पाहणार आहोत.

Chandrayaan 3 Mahiti Marathi Madhe

चंद्रयान 3 ची माहिती मराठी

सर्वप्रथम चंद्राचा भार त्याच्या भूमितीय केंद्रात नाही तो त्याच्या भूमितीय केंद्र पासून 1.2 मैल दूर असल्याचे सांगितले जात आहे. त्यासोबतच चंद्र कधीही पूर्ण दिसत नाही तुम्ही जेव्हा चंद्र पाहता तेव्हा तुम्हाला तो जास्तीत जास्त 59% एवढाच दिसून येतो.

त्याचा उर्वरित 41 % भाग पृथ्वीवरून दिसत नाही. जर तुम्ही अंतराळात गेला तर 41% टक्के क्षेत्रावर उभे राहिला तर तुम्हाला पृथ्वीवर दिसणार नाही. अशा प्रकारे हा यात महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत.

3. ज्वालामुखी स्पोर्ट्सचा ब्लू मुळशी संबंध

चंद्राशी संबंधित असल्या 1883 सन इंडोनेशियातील क्राकाटोआ बेटावर झालेल्या ज्वालामुखी स्पोर्ट मुळे वापरात आला असेल मानले जाते. त्या ज्वालामुखी स्फोट पैकी एक तो मानला जातो. काही बातम्यानुसार त्याचा आवाज ऑस्ट्रेलियातील पोर आणि मॉरिश पर्यंत गेला होता असं सांगितलं जातं त्यानंतर वायुमंडळात इतके राख पसरली की चंद्र निळा दिसू लागला. त्यानंतर हा शब्द प्रयोग वापरत आला.

4. चंद्रावर गुप्त प्रकल्प

एकेकाळी अमेरिका चंद्रावर अन्न वस्त्राच्या वापराचा गांभीर्यने विचार करत होता. तर रशियावर आपली शक्ती दाखवून दबाव आणणे हा त्याचा उद्देश होता. परंतु त्यामागे गुप्त मोहिमेला स्टडी ऑफ लूनार रिसर्च फ्लाइट्स आणि प्रोजेक्ट 119 असं त्यांना नाव देण्यात आलं होतं.

📑 हे पण वाचा :- हे 3 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहेत सर्वात खास व किंमतीही फार कमी वाचा डिटेल्स !

5. चंद्रावर खड्डे कसे तयार झाले ? माहिती मराठी

चंद्रावर खड्डे कसे तयार झाले ? हे प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की चंद्रावर असं खालीवर खड्डे आणि सापडले असते तर ड्रॅगन सूर्याला गिळत असल्यामुळे सूर्यग्रहण अशी चीनमध्ये कल्पना होती. याची चिनी लोक इतका प्रसार करायचे इतकच नाही तर चंद्रावर एक बेडूक राहतो तो चंद्राच्या खड्ड्यात बसलेला असतो अशी त्यांची कल्पना होती. मात्र चंद्रावर असलेली इइम्पॅक्ट क्रेटर म्हणजे खोल खड्डे हे 4 अब्जवर्षांपूर्वी अश्नी, उल्का धडकल्यामुळे तयार झाले आहेत.

6. पृथ्वीची गती कमी करतो

जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जास्त जवळ असतो तेव्हा त्या ठिकाणी त्या स्थितीला पेरिग्री असं म्हणतात. त्या काळामध्ये भरती ओहोटीचे चक्र सामान्य स्थिती पेक्षा जास्त वाढत असते.

7. चंद्रप्रकाश

पौर्णिमेच्या चंद्र पेक्षा सूर्य 14 पट अधिक चमकदार असतो. सूर्य एवढा प्रकाश पाहिजे असेल तर तुम्हाला 3,98,110 चंद्रची गरज पडणार आहे. चंद्रग्रहणाच्या वेळेस चंद्रावर पृथ्वीची सावली पडते आणि त्याच्या पुष्टाचा तापमान 260° 90 मिनिटापेक्षा कमी वेळा लागतो.

8. लिओनार्डो दा विंचीचा शोध

कधीकधी चंद्राची कोर दिसते आणि कधी कधी चंद्रावर काही चमकत असं वाटतं. चंद्रावर बाकीचा भाग दिसत नाही तर तसेच हवामानामुळे चंद्र दिसण्यावर मर्यादा येतात. ज्ञात इतिहासानुसार लिओनार्डो दा विंचीने सर्वात प्रथम चंद्र आकुंचन-प्रसरण पावत नसून त्याचा काही भाग आपल्या नजरेत येत नाही हे मांडल्याचं म्हणतात.

9. चंद्रावर केटर्स चे नाव कोण ठरवतातट ?

इंइंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियन ही चंद्राच्या खड्ड्यांसह सर्व प्रकारच्या खगोलिय गोष्टींचं नामकरण करत. चंद्रावरील खड्ड्यांचे नाव प्रसिद्ध शास्त्रज्ञ, कलाकार किंवा शोध मोहिमांच्या अन्वेषकांच्या नावे ठेवली जातात. अपोलो क्रेटर आणि मेयर मॉस्कोविंसच्या जवळील क्रेटरची नावं अमेरिकन आणि रशियन अंतराळवीरांच्या नावे ठेवलेली आहेत.

मेयर मॉस्कोविंस या प्रदेशाला चंद्राचा समुद्री भाग मानलं जातं. चंद्राबद्दल अजूनही लोकांना फारशी माहिती नाही. 1988 साली अॅरिझोनाच्या लॉवेल ऑब्झर्व्हेटरी ऑफ फ्लॅगस्टाफने एक सर्वेक्षण केलं होतं. त्यात भाग घेणाऱ्या 13 टक्के लोकांना चंद्र हा चीजने बनलेला आहे असं वाटत होतं.

चंद्राचा दक्षिण ध्रुव

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न चंद्रयान 3 करत आहे. हा प्रदेश रहस्यमय समजला जातो. नासाच्या मते या प्रदेशातच अनेक खोल खड्डे आणि पर्वत आहेत. या पर्वतांच्या सावलीमुळे तिथे अब्जावधी वर्षं प्रकाशच पोहोचलेला नाही.

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !