Cibil Score

Cibil Score :-  तुम्हाला तक्रार कुठे नोंदवायचे आहे ? किंवा कुठे करायची आहे, याबाबत माहिती पाहूया. संबंधित व्यक्तीला त्याच्या सिबिल स्कोर बद्दल काही समस्या असल्यास तो सिबिल स्कोर च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन Contact US विभाग उघडू शकतात.

आणि तो फॉर्म भरून भरा, आणि याशिवाय असा व्यक्ती संबंधित तक्रार कंपनीच्या हेल्पलाईन क्रमांकाच्या मदतीने देखील करू शकणार आहे. तरी आता तक्रारीसाठी 2261404300 हा ग्राहक हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.

Cibil Score

संबंधित व्यक्ती यावर कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकणार आहे. या क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क करता येतो. यासोबत अजून ग्राहकांच्या सोयीसाठी 2266384666 हा फॅक्स क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे.

सिबिल स्कोर कसा वाढवायचा ? येथे पहा 10 टिप्स 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !