Cibil Score 2023 | Cibil Score

Cibil Score 2023 :- 5) संयुक्त खातेदार टाळा संयुक्त खातेदार किंवा खर्चाच्या जामीनदार बनने टाळा. कारण इतर पक्षाकडून कोणतीही डिफॉल्ट तुमच्या सिबिल स्कोर वर देखील परिणाम करू शकतात. 6) सुरक्षित कार्ड मिळवा अर्थ मुदत ठेवीवर क्रेडिट कार्ड घेणे असे सुरक्षित कार्ड घ्या आणि देय तारखेला पेमेंट करा.

7) एकाच वेळी अनेक कर्ज घेणे आपल्याला टाळावे लागणार आहे. क्रेडिट स्कोर आपला कमी होऊ शकतो, म्हणून एकावेळी अनेक कर्ज घेणे चुकीचे. कर्ज घेण्यापूर्वी विद्यमान कर्ज पेडणे चांगले आहे.

एकाच वेळी अनेक कर्ज घेणे सूचित करते की सर्व फेडण्यासाठी तुमच्याकडे निधीची कमतरता असू शकते. त्यामुळे एकावेळी एकच कर्ज घ्या आणि ते वेळेवर फेडा. आणि त्यानंतर तुमचा क्रेडिट स्कोर नक्कीच वाढण्यास मदत मिळते.

Cibil Score 2023

8) तुमचे क्रेडिट कार्ड मर्यादेपर्यंतच वापरा क्रेडिट स्कोर सुधारण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. पूर्ण क्रेडिट कार्ड मर्यादा न वापरणे तुमच्या क्रेडिट कार्ड मर्यादेपैकी फक्त 30% टक्के खर्च केले असूनक्षित करा.

तुमची क्रेडिट कार्ड मर्यादा एक लाख रुपये आहे, आणि तुम्ही खात्री करून घ्यायची एक लाख रुपये जास्त खर्च करू नका. तुमच्याकडे क्रेडिट कार्डद्वारे 30 टक्के पेक्षा जास्त खर्च सूचित करते की तुम्ही विचार न करता तुमचा खर्च करता. आणि तुमचा स्कोर कमी होतो.

9) जास्त कालावधी निवडा कर्ज पैसे परत करण्यासाठी जास्त कालावधी निवडा. अशाप्रकारे ईएमआय कमी होईल, आणि तुम्ही वेळेवर सर्व पेमेंट सहज करू शकाल. तुम्ही डिफॉल्टर होण्याचे टाळा आणि तुमचा स्कोर सुधारण्या सक्षम व्हाल.

10) तुमची बँक तुम्हाला तुमच्या कार्ड वरील क्रेडिट मर्यादा वाढवण्यास सांगत असेल, तर त्यास कधीही नाकार देऊ नका. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमचे बँकेला याबाबत विचारू शकता. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दर महिन्याला जास्त पैसे खर्च करायला उलट तुम्ही तुमच्या खर्चाची व्यवस्था पण करण्याबाबत हुशार असले पाहिजे.

तुमचा क्रेडिट स्कोर वाढविण्यास क्रेडिट कार्डचा वापर कमी करा अशा प्रकारे तुम्ही 10 टिप्स मधून मोठ्या प्रमाणात तुमचा सिबिल स्कोर वाढवू शकता. आणि आर्थिक स्थिती नुसार तुमचा क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी साधारणपणे 4 ते 13 महिने लागतात.

पैसे खर्च करताना किंवा कर्ज घेताना तुम्ही हुशार संयमाने शिस्त प्रिय असणं आवश्यक आहे. तुमचा सिबिल स्कोर हा चांगला होऊ शकतो. आणि त्यात आपल्या नक्कीच मोठ्या प्रमाणात फायदा देखील होऊ शकतो.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !