Cibil Score Check App | तुमचा सिबील स्कोर कमी आहेत का ? मग असा सुधारा सिबील स्कोर या 5 App ने कसा ते जाणून घ्या !

Cibil Score Check App :- तुमचा सिबिल स्कोर कसा सुधरायचा ही माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर सिबील स्कोर सुधारण्यासाठी कोणते ॲप्स आहेत ? जे तुम्हाला मदत करतात हे प्लेस्टोर वरून कसे फ्री मध्ये तुम्ही वापरू शकता. नेमके कोणती हे ॲप्लिकेशन आहे ?, सिबिल स्कोर यांनी कसा सुधारतो, ही माहिती आज जाणून घेऊया.

तुम्हाला कर्जासाठी Apply करता तेव्हा सिबिल स्कोरची भूमिका खूपच महत्त्वाची पार ठरते. आणि तुमचे सिबिल स्कोर खराब असला, तर तुम्ही वेळेवरही रिपेमेंट करून दुरुस्त करू शकता. तुमच्या सिबील स्कोर लक्ष ठेवण्यासाठी प्ले स्टोअर वर आणि App स्टोर वर अनेक ॲप्स तुम्हाला उपलब्ध मिळतील.

Cibil Score Check App

सिबील स्कोर चेक करण्यासाठी कोणते ॲप्स आहेत ?, सर्वप्रथम सिबील स्कोर&रिपोर्ट :- हा मॅनेज करणारी संस्था आहेत. ट्रान्स युनियनचा ऑफिशियल App गुगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअर वरती उपलब्ध आहेत. आता हा सिबिल स्कोर सांगण्यासोबतच तुम्हाला स्कोर मेंटेन करण्यासाठी टिप्स देते. त्यामुळे तुम्ही सिबिल स्कोर संबंधित तक्रारी देखील त्यात करू शकता.

पैसा बाजार :- पॉलिसी बाजार पॉलिसी बाजारचा एक उपक्रम आहे. जो लोकांना विविध प्रकारचे पैशांसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात. सोबतच तुम्हाला क्रेडिट स्कोर तपासण्यातही मदत होते. आणि त्याचबरोबर ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्यात लॉगिन देखील करावे लागते. आणि सर्व आवश्यक माहिती दिल्यानंतर तुम्ही तुमचा सिबील स्कोर इतर संबंधित माहिती देखील त्यातून पाहू शकतात.

Cibil Score Check App

📋 हेही वाचा :- घर हवंय ? पैसे नाही ? मग या बँक देतात स्वस्तात 40 वर्ष लोन, त्याचा EMI (हफ्ता) घर भाड्यापेक्षा कमी, त्वरित येथून मिळवा कर्ज वाचा डिटेल्स !

Bank Bazaar App

Bank Bazaar.Com :- बँक बाजार com तुम्ही हा प्लॅटफॉर्म जर पाहिलं तर खूपच पापुलर आणि फायनान्शियल ॲप आहे. या ॲपवरून तुम्हाला क्रेडिट कार्ड, लोन आणि इन्शुरन्स पॉलिसी यासारखे अनेक प्रकारचे प्रॉडक्ट तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्ही जे सिबिल स्कोर तपासण्याची सुविधा देखील यामध्ये तुम्हाला देते.

Credit Mantri :- क्रेडिट मंत्री हे ॲप तुमचा सिबिल स्कोर तपासणी व्यतिरिक्त तुम्हाला त्याच्या संबंधित अनेक पर्सनल सुचना देखील दाखवते. ज्यामुळे युजर्सची क्रेडिट मॅनेजमेंट प्रोसेस आणि खर्चच्या सवयी लक्षात घेऊन हा क्रेडिट मंत्री ॲप तयार करण्यात आला आहे. तुमच्या स्कोअरनुसार कोणती क्रेडिट कार्ड योग्य असेल ?, किंवा कोणत्या स्कोर वर तुम्ही किती कर्ज घ्यावे अशी माहिती तुम्हाला सांगत असते.

Cibil Score Check App

📋 हेही वाचा :- घर खरेदी करण्यापूर्वी या कागदपत्रांची तपासणी करून घ्या अन्यथा मालकी येईल धोक्यात !

Paytm Money App

पेटीएम मनी :- पेटीएम मनी ऑनलाईन पेमेंट अँप्स सुरू झालेली पेटीएम आता यापेक्षा खूप पुढे काम करत आहे. या ॲपवर तुम्हाला बँकिंग सेवा देखील उपलब्ध करून दिले जाते. मदतीने तुम्ही क्रेडिट कार्ड पासून लोन पर्यंत काहीही घेऊ शकता.

आणि तुमचा सिबिल स्कोर जाणून घेण्यास देखील मदत करते. अशा प्रकारचे हे महत्त्वपूर्ण 05 एप्लीकेशन आहेत. जे तुमचा सिबिल स्कोर सुधारण्यासाठी आणि त्याचबरोबर सिबिल स्कोर चेक करण्यासाठीचे ॲप्लिकेशन्स आहेत. याची माहिती आपण जाणून घेतली आहेत.

Cibil Score Check App
Cibil Score Check App

📋 हेही वाचा :- फक्त रजिस्ट्री केल्याने घर-जमिनीचे मालक होत नाही, ‘हे’ डॉक्यूमेंट देतात मालकी हक्क !, तुम्ही तर ही चूक नाही ना केली ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 Comment