Cibil Score Check

Cibil Score Check :- असे स्पष्ट बोलायचं असल्यास सिबिल स्कोर ग्राहकांचा खरेदीत इतिहास हा दाखवत असतो. सिबिल स्कोर हा 300 ते 900 पर्यंत असतो.

तज्ञाचे मान्य सिबिल स्कोर चांगला आणि कर्ज जी मंजुरी मिळण्याची शक्यता. ही बरीच त्या ठिकाणी वाढत असते. आता नेमकी हा सिबिल स्कोर कसा चेक करायचा आहे.

Cibil Score Check

हे या ठिकाणी आपण पाहूयात, सिबिल स्कोर काही स्टेप्स आपल्याला फॉलो करून तो सिबिल स्कोर ऑनलाइन चेक करू शकता. एसबीआय ने ही सुविधा ऑनलाईन गेलेली आहे.

आपण अधिकृत एसबीआयच्या सिबिल स्कोर च्या वेबसाईटवर जाऊन आपण पॅन कार्ड नंबर टाकून किंवा जन्म तारीख मोबाईल नंबर इत्यादी सर्व माहिती भरून तुमचं सिबिल स्कोर त्याठिकाणी आपल्याला पाहायला मिळत. असतो तर हे कसे चेक करायचे त्या संबंधित खाली माहिती दिलेली आहे तिथे आपण पाहू शकता.

येथे पहा सिबिल स्कोर कसा पहावा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !