Cibil Score Complaint | तुमचा सिबील स्कोर कमी असल्यामुळे कर्ज मिळेना का ? मग येथे करा तक्रार मिळेल कर्ज वाचा कामाची माहिती

Cibil Score Complaint :- आजच्या या लेखांमध्ये महत्त्वाच्या माहिती जाणून घेणार आहोत. प्रत्येकाला केव्हा ना केव्हा कर्जाची (Loan) गरज पडतच असते. तुम्हाला घर बांधण्यासाठी, किंवा गाडी घेण्यासाठी लॅपटॉप, मोबाईल, फ्रीज, किंवा यासारख्या

अनेक वस्तू घेण्यासाठी काही वैयक्तिक कर्ज ही घ्यावे लागते. हे कर्ज घेत असताना बँकांकडून सर्वप्रथम विचारणा केली जाते की कोणत्या आधारे संबंधित व्यक्तीला कर्ज मिळेल की नाही हा निर्णय बँकेच्या सक्षम अधिकारी घेत असतो.

Cibil Score Complaint

आज या लेखाच्या माध्यमातून आपल्याला कमी सिबील स्कोर कमी झाला असेल. त्यासाठी तुम्हाला काय करता येईल यासाठी किंवा कुठे तक्रार करता येईल ? या संदर्भात माहिती पाहूया. तुमचा सिबिल जर चुकून कमी झाला असेल.

इतर वित्तीय संस्थांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे तुमची Credit Rating खराब झाले असेल. तुम्हाला काय करायचे आहे ?, किंवा कुठे तक्रार करायची आहे ?. वास्तविक सिबिल किंवा तुमची Credit History खराब झाली आहे की नाही.

Credit History

ही सिबिल स्कोर वरून ठरवता येथे. अनेकदा बँकेच्या चुकीमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे कर्जाच्या वेळेवर परतफेड केली असताना ही चालू असलेले सर्व EMI किंवा हप्ते वेळेवर परतफेड केलेले असताना ही सिबिल स्कोर कमी असेल.

त्या व्यक्तीला किंवा ग्राहक या तक्रारीचे निरासारण करण्यासाठी सिबिल तक्रार निवारण कक्षाची संपर्क साधू शकतात. तुमचा Credit Report किंवा सिबिल स्कोर मध्ये कोणतीही माहिती चुकीची असल्यास तुम्ही अधिकृत CIBIL वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सिबिल ऑनलाईन युवर फॉर्म भरून तो दुरुस्त करून घेऊ शकतात.

Cibil Score Complaint

तक्रार ऑनलाईन व तक्रार नंबर येथे टच करून सविस्तर माहिती वाचा 

सिबिल स्कोर तक्रार

यावर ग्राहक फॅक्स करून तक्रार नोंदवू शकणार आहेत. याशिवाय तुमची तक्रार संबंधित व्यक्तींच्या माध्यमातून देखील पोहोचू शकणार आहे. त्यासाठी info-cibil.com या ईमेलवर ग्राहकाला आपली तक्रार नोंदवता येते.

आणि त्यानंतर देखील संबंधित व्यक्ती सिबिल रजिस्टर ऑफिसला भेट देऊन देखील तक्रार सोडू शकणार आहे. अशा प्रकारे तुम्ही कर्ज न मिळाल्यास अशा प्रकारे तक्रार नोंदवू शकतात.

Cibil Score Complaint

सिबिल स्कोर मोफत कसा चेक करावा ? येथे पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा 

📢 नवीन कांदा चाळ 50% अनुदानावर योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा 

Leave a Comment