Cibil Score Pan | सिबिल स्कोर ऑनलाईन कसा तपायचा ?

Cibil Score Pan :- सिबिल स्कोर ऑनलाईन कसा तपायचा तर सिबिलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर गेट युअर सिव्हिल स्कोर चा पर्याय निवडा. त्यानंतर तुमची ईमेल आयडी, फोन नंबर, आयडी प्रुफ, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड,

वोटर कार्ड, त्यानंतर पिन कोड, जन्मतारीख फोन नंबर टाकायचा. त्यानंतर एक स्पिकिट ऍड कंटिन्यू पर्यायवर निवड त्यानंतर फोनवर ओटीपी शेअर केले जाईल. तो सबमिट करून कंटिन्यू वर क्लिक करा. त्यानंतर स्पोर्ट चेक करा, सर्व माहिती दिलेली कागदपत्रे असतील.

Cibil Score Pan

तुम्हाला मोफत सिबिल स्कोर तपासता येईल, आता हा सिबिल स्कोर कसा तपासायचा आहे ?, याचा डिटेल मध्ये व्हिडिओ तुम्हाला खाली देण्यात आलेला आहे. तिथे तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहू शकता.

येथे क्लिक करून व्हिडीओ पहा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !