CIBIL Score

CIBIL Score :- सिबिल स्कोअर असा चेक करा मोबाईलवर सर्वप्रथम https://homeloans.sbi/getcibil  या वेबसाईटवर जा. (CIBIL Score) यामध्ये तुम्हाला फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, जेन्डर, जन्मतारीख, पत्ता, पॅन क्रमांक,.

मोबाईल नंबर, आणि ई-मेल अशी माहिती विचारली जाईल. ही माहिती व्यवस्थितपणे भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. CIBIL Score Free Check यानंतर तुमचा सिबिल स्कोअर किती आहे ते दिसून जाईल.