CIDCO Housing Lottery 2023 | खुशखबर ! इतिहासात पहिल्यांदा सिडकोची 95 हजार घरांची लॉटरी; आलिशान 1BHK फ्लॅट फक्त एवढ्या रुपयांत

CIDCO Housing Lottery 2023 :- सिडको अंतर्गत 95 हजार घरांची लॉटरी निघणार आहे. आणि यासाठी अर्ज करू शकता. आणि सिडकोच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 95 हजार घरांची लॉटरी निघणार आहे.

आणि कमी किमतीमध्ये तुम्हाला आलिशान फ्लॅट हे मोठ्या शहरांमध्ये मिळणार आहे. कुठे हे सिडको घरांची लॉटरी निघाली जाणार ? सिडकोच्या बंपर लॉटरीचा अत्यल्प आणि मध्यमवर्गीय ना फायदा हा होणार आहेत.

CIDCO Housing Lottery 2023

आता सिडकोची संपूर्ण लॉटरी पद्धत खाजगी कंपनीकडून होणार असल्याची बातमी आहे. लॉटरी काढल्यापासून घराचा ताबा देणे पर्यंत संपूर्ण प्रकिया ही खाजगी कंपनी पाहणार आहे. त्यामुळे सविस्तर माहिती आपण लेखात पाहणार आहोत.

ही घरी कुठे उपलब्ध होणार आहे हे पाहूया, तळोजा, घणसोली, जुईनगर, पनवेल, वाशी, घरांची उभारणी केली जाणार आहे. आणि यासाठी 94000 घराचे उभारणीसाठी सिडको मंडळांनी 19 हजार कोटींचा खर्चाला मंजुरी दिली होती.

CIDCO Housing Lottery 2023

मोठी घोषणा; म्हाडा अंतर्गत या सर्व मंडळात नवीन लॉटरी, बघा कोणत्या मंडळात कधी ? वाचा सविस्तर लगेच

सिडको लॉटरी 2023

यातील 53 हजार घरे ही अल्प, उत्पन्न घटकांसाठी 41000 घरे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित आहे. 95 हजार घरांपैकी 35% टक्के घरी ही पंतप्रधान आवास योजनेसाठी राखीव आहे. सिडको सध्या बांधत असलेली 95 हजार घरे विकण्यासाठी 2 खाजगी कंपनीची नियुक्ती

केल्याने कामगार संघटना आक्रमक झाली आहे. सिडको लॉटरी अंतर्गत अधिक माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेला व्हिडिओ मध्ये आहे. या संबंधित सविस्तर माहिती तिथे तुम्हाला मिळणार आहे.

CIDCO Housing Lottery 2023

नवीन विहीर करिता तब्बल 4 लाख रु. अनुदान पहा शासन निर्णय व करा अर्ज 


📢 SBI होम लोन योजना सुरु असे मिळवा ? लोन पहा माहिती :- येथे पहा 

📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !