Cidco Lottery :- EWS Scheme अंतर्गत निघालेली तारीख 17/02/2023 आहे. यामध्ये आता कोणकोणत्या ठिकाणीचे फ्लॅट आहे हे या ठिकाणी पाहूयात. तळोजा, त्यानंतर द्रोणागिरी, काळंबोली, खारघर, बामनडोंगरी, अशा या ठिकाणी ह्या लॉटरी रिझल्ट निघालेले आहेत.
यामध्ये वेटलिस्ट सुद्धा आहे तर अशाप्रकारे तुम्ही ही संपूर्ण जी काही यादी आहेत ही सिडकोच्या रिझल्ट या पोर्टल वरती तपासू शकता., किंवा डाउनलोड करू शकता. त्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे.
हेही वाचा:- खुशखबर ! इतिहासात पहिल्यांदा सिडकोची 95 हजार घरांची लॉटरी; आलिशान 1BHK फ्लॅट फक्त एवढ्या रुपयांत
Cidco Lottery
एप्लीकेशन नंबर ने सुद्धा तुम्ही लॉटरी ड्रॉ रिझल्ट चेक करू शकता. अशाप्रकारे ही सर्वात महत्त्वाची ही शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र अर्थतस सिडको अंतर्गत अपडेट होतं आणि याचे
अपडेट सिडकोच्या वेबसाईट वर तुम्हाला यादी सोबत पहायला मिळतात. ईडब्ल्यूएस, जीएन स्किम्स आणि याचे कंडक्ट झालेला आहे. 17/02/2023 रोजी झाला होता.