Cotton Market Price Today :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. शेतकरी बांधव मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल घेऊन राज्यात दाखल होणार आहे. आणि पावसाला सुरुवात होणार आहे.
तर यामध्ये शेतकरी बांधव बी-बियाणे खरेदीकरिता पळापळी सुरु आहे. परंतु शेतकरी बांधवांना योग्य दर हा मिळत नसल्या कारणाने किंवा माहिती नसल्याने शेतकरी बांधवांच्या आर्थिक नुकसान होत चालला आहे.
तर यामध्ये आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत, कपाशीच्या चे पाकीट आहेत. त्यांचा दर हा कृषी मंत्रालयाने काय दर ठेवण्याचा निर्णय दिलेला आहे. हा निर्णय या लेखात जाणून घेणार आहोत तर लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Cotton Market Price Today
केंद्रीय कृषी मंत्रालयाने बीटी कपाशीच्या बीजी 2 ट्रॅक्टर किंमत किती ते 43 रुपयांनी वाढवली. असून याबाबत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहेत ही सूचना संपूर्ण लेखात पाहणार आहोत.
तर या बियाण्यांच्या संशोधनावर देखील होणाऱ्या खर्चात वाढ झाली असून या सगळ्यांचा विचार करता. कपाशीचे बियाणे पैकीच्या दरात उत्पादन खर्चाच्या बरोबरीने वाढ करण्याची अपेक्षा देशातील कपाशी बियाणे उत्पादक कंपनीचे होती.
तर आता या कंपन्यांच्या अपेक्षांचा विचार करून केंद्रीय कृषी मंत्रालयाने bg2. या कपाशीच्या बियाण्यांच्या पाकिटाची किमतीत 43 रुपये वाढ केली आहे. तर गतवर्षी 766 रुपयाला मिळणार आता 810 रुपयांना मिळणार आहेत.
कापूस बियाणे किंमती आजच्या
केंद्र सरकारच्या संयुक्त सचिव अश्विनीकुमार यांच्या माध्यमातून या प्रकारची अधिसूचना केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाने 15 मार्चला निर्गमित केलेले आहे.
हे कपाशीचे पॅकेट चे दर 2022-23 वर्षासाठी लागू राहणार आहेत. तर अशाप्रकारे ही असणार आहेत एकशे दहा रुपयांना bg2 हे आपल्याला या ठिकाणी कापसाचा दर बियाण्याचा दर पाहायला मिळणार आहे.
दिवसेंदिवस सर्वात गोष्टीच्या किमतीमध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच वाढती महागाई कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकारी जाणार आहे.
कापूस बियाणे किंमत 2022
कारण कापसाच्या बियाणे दरामध्ये मोठी व-हाड याठिकाणी करण्यात आलेली आहेत. कापूस बियाण्याचे पाकीट 730 रुपयांना मिळत होते. मागील वर्षी तर आता या दरांमध्ये वाढ होऊन एक भाग एकशे दहा रुपयांना मिळत आहे.
त्या प्रति एकरी कापूस लागवड करण्यासाठी दोन पाकीट लागतात. तर आता शेतकर्यांना अतिरिक्त 160 रुपये अधिक मोजावे लागणार आहे म्हणजेच या ठिकाणी आता एकशे दहा रुपयांना मिळणार आहे. मागील वर्षीचा 730 रुपये मिळत होती तर आता जास्तीचे 160 रुपये त्यात घालावेत लागणार आहेत.
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा