Credit Score 2023 :- हा साडेसातशे पेक्षा अधिक गुणसामान्यतः चांगला स्कोर म्हणून ओळखला जातो. 750 होऊन अधिक असल्यास अशा कर्जदारांना सर्वोत्कृष्ट व्याजदर असं कर आणि क्रेडिट उपलब्ध केले जाते. अशा प्रकारची ही सर्वात जबरदस्त क्रेडिट स्कोर आहे.
जेवढं तुमचं क्रेडिट स्कोर असेल तेवढेच बँकेला तुम्हाला लोन देण्यास किंवा जास्त लोन देण्यास कोणत्याही अडचणी येत नाही. कर्जत करण्याची क्षमता काय आहे ?, कर्ज परतफेड करण्याची क्षमता तपासली जाते.
येथे क्लिक करून मोफत गुगल पे वरून सिबिल स्कोर चेक करा
Credit Score 2023
कर्ज परतफेड करण्याची क्षमता तपासली जाते. अर्ज करताना सर्वप्रथम बँकांना, तो कंपनीच्या रोख मिळकतीमधूनच म्हणजेच व्यावसायिक उत्पनामधूनच कर्जाची परतफेड कशाप्रकारे सक्षमपणे करू शकतो, हे प्रस्थापित केले पाहिजे.
या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेतली. आणि आता सर्वप्रथम जर तुमच्या सिबिल स्कोर किती आहे हा मोफत पणे तुमच्या गुगल पे वरून चेक करायचा असल्यास तुम्हाला खाली देण्यात आलेला माहिती वर चेक करायचे आहे.
आणि या संदर्भातील आता तुमचा क्रेडिट स्कोर सिबिल स्कोर हा कसा वाढवायचा आहे या संदर्भातील दहा मराठी भाषेत सोप्या टिप्स तुम्हाला खाली देण्यात आलेले आहेत.