Credit Score Loan Calculator | तुमचा सिबील स्कोर खराब असला तरी या पद्दतीने मिळवा कर्ज, फक्त हे काम करून मिळवा, वाचा सविस्तर

Credit Score Loan Calculator :- राज्यातील शेतकरी तसेच नागरिकांसाठी हा लेख महत्त्वाचा आहे. कारण या लेखांमध्ये सिबिल स्कोर विषयी माहिती पाहणार आहोत, शेतकऱ्यांना कर्ज घ्यायचं असेल किंवा नागरिकांना कर्ज घ्यायचं असेल तर सर्वात मोठी अडचण

म्हणजे शेतकरी किंवा सामान्य नागरिकांचा Cibil Score कमी असतो. आणि सिबिल स्कोर जेवढा स्कोर असेल तेवढे कर्ज मिळण्यास आणि कर्जाची व्याजात आपल्याला मदत मिळत, तरी याचीच सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Credit Score Loan Calculator

सिबिल स्कोर कितीही कमी असला किंवा खराब असला तरी ही या पद्धतीने सहज कर्ज मिळवता येते, याविषयी की सविस्तर माहिती आज लेखात पाहणार आहोत. यासाठी नेमकं काय करावं लागतं ? याची माहिती जाणून घेऊया. 

तुम्हाला माहिती असेल की सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान असतो. आणि 750 ते 900 हा सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर लवकरात लवकर कर्ज आणि कमी व्याजदर कर्ज हे उपलब्ध या सिबिल स्कोर असणाऱ्यांचे होते.

सिबिल स्कोर

आता 750 पेक्षा कमी स्कोर असला तर सिबिल खराब असल्याचं सांगितलं जाते, तर अशा व्यक्तींना कर्ज काढताना अडचणीचा सामना करावा लागत असतो. आणि बँकेकडून कर्ज नाकारले देखील जातं, दरम्यान कमी सिबिल स्कोर असेल तर कसं कर्ज मिळवता येऊ शकत.

याविषयी जाणून घेऊ तज्ञ लोकांच्या मते तुमचं सिबिल स्कोर कमी असेल तर बँकांना तुमच्या उत्पन्नाचा वेतनाचा पुरावा दाखवावा. बँकांना तुम्ही कर्ज परतफेड करण्यास सक्षम आहात हे पटवून द्या.

Credit Score Loan Calculator

तुमचा सिबिल स्कोर किती आहेत ? येथे टच करून ऑनलाईन चेक करा 

Credit Score Loan Interest Rate

तुमच उत्पन्न किंवा वेतन जर चांगले असेल तर क्रेडिट स्कोर खराब असताना देखील बँकांकडून कर्ज मंजूर होऊ शकत. बँक कर्ज देण्यास निश्चितच नकार देतात, अशा स्थितीत कर्ज आवश्यक असल्यास इतर बँकेकदे न जाता एनबीएफसी कडे जा सिबिल स्कोर कमी असला तरी

देखील कर्ज देतात. मात्र व्याजदर अधिक द्द्यायावं लागते. आणि यासोबतच तज्ञ लोक सांगता की सिबिल स्कोर कमी असेल तर नेहमी कर्जासाठी Apply केलं पाहिजे कमी लोन जरी तुम्ही घेत असाल तर, जोखीम कमी म्हणून बँकांकडून कर्ज मंजूर होऊ शकते.

credit score loan amount calculator

कर्ज घेऊन तुम्ही कर्जाची व्यवस्थितरित्या परतफेड करून सिबिल स्कोर यामध्ये वाढवू शकता. आणि सिबिल स्कोर वाढवायचा असेल तर जॉईन कर्जाचा पर्याय तुमच्याकडे उत्तम ठरू शकतो, ज्याचं सिबिल स्कोर  चांगल आहेत अशा व्यक्तींना गॅरेंटर बनवून कर्ज मिळवता येते.

यासोबत काही फायदे अशा प्रकारच्या कर्जामध्ये मात्र तुमच्या वेतनातून अधिक रक्कम कापली जाते. gold लोन मध्ये सिबिल स्कोर मॅटर यामध्ये करत नसतो. सोन्याचा सध्याचा किमतीच्या 75 टक्के कर्ज रक्कम कर्ज स्वरूपात संबंधित यांना मिळू शकते.

Credit Score Loan Calculator

येथे टच करून तुमचा सिविल स्कोर कसा वाढवायचा पहा 

credit score loan

जर एखाद्या व्यक्तीची बँकेत FD असेल तर एफडीवर देखील कर्ज देतात. याशिवाय विमा पॉलिसीवर देखील कर्ज मिळू शकत, यासाठी संबंधित व्यक्तीची पॉलिसी बँकेच्या नावाने ऑनलाईन करावी लागते यावेळी परतफेड होत असते. तेव्हा त्या बँक संबंधी व्यक्तीच्या नावावरून पॉलिसी करतात तर अशाप्रकारे कमी होते. अधिक माहिती आपल्याला संबंधित बँकेत घ्यायचे आहे.


📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार, सिंचन योजना 2023 सुरु :- येथे पहा 

📢 25 लाख रु. अनुदान योजना 2023 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment