Crop Insurance App | खरीप पिक विमा मंजूर पाचशे कोटी रु. मंजूर पहा खरी यादी व करा डाउनलोड pdf यादीत पहा तुम्हाला किती मिळणार लगेच

Crop Insurance App

Crop Insurance App :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. या जिल्ह्यातील 548 कोटी रुपये चा विमा मंजूर करण्यात आलेला आहे. कोणता जिल्हा आहे.

कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे. किती शेतकरी पात्र आहेत ?, कोणत्या वर्षीचा पिक विमा हा आहे. याबाबत सविस्तर माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

अनुक्रमणिका

Crop Insurance App

तसेच हा व्हिडिओ द्वारे देखील आपण यादी पाहू शकता. याबाबत संपूर्ण व्हिडिओद्वारे माहिती पाहण्यासाठी खाली देण्यात आलेला व्हिडिओ आपण पहा.

जिल्ह्यातील पात्र झालेल्या 03 लाख 53,499 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 548 कोटी रुपयांचा पिक विमा वितरित केला जाणार आहे. याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

Crop Insurance App

येथे टच करून पहा यादी व डाउनलोड करा 

खरीप पिक विमा यादी 

आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतर सुद्धा बराच कालावधी.

लोटल्यानंतर सुद्धा पिक विमा अध्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेला नव्हता. राज्य शासनाच्या माध्यमातून एक मध्यवर्ती अकाउंट खोलून दिलेलं होतं.

Crop Insurance App

येथे टच करून यादी डाउनलोड करा खरी माहिती 

Crop Insurance Maharashtra

या अकाउंट वरती सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून दिलेली रक्कम जमा होणार होती. ते बाकी होतं त्याच्यासाठी दिलेला चेक हा 27 ऑक्टोबर 2022 रोजी क्रेडिट होईल.

याच्यानंतर वितरण चालू होईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती. आणि अखेर ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. 3 लाख 53 हजार 499 वितरित केली जाणार आहे.

Crop Insurance App

येथे पहा कोणता जिल्हा ?, किती शेतकरी पात्र टच करून पहा 


📢 ई-श्रम कार्ड योजना अंतर्गत शेतकरी व शेत मजुरांना 2 लाख रु. मिळणार :- येथे पहा 

📢 श्रम योगी मानधन योजना अर्ज कसा करावा व अर्ज लिंक :- येथे पहा 

1 thought on “Crop Insurance App | खरीप पिक विमा मंजूर पाचशे कोटी रु. मंजूर पहा खरी यादी व करा डाउनलोड pdf यादीत पहा तुम्हाला किती मिळणार लगेच”

  1. Pingback: Kharif Crop Insurance | या जिल्ह्यातील कापूस,सोयाबीन विमा मंजूर पहा तुम्हाला मिळेल का ? मिळेल तर किती पहा हा व्ह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !