Crop Insurance Claim | Crop Insurance | या जिल्ह्यातील 1 लाख 5 हजार शेतकऱ्यांना 83 कोटी रु. जमा, तुम्हाला किती मिळेल विमा ? पहा खरी माहिती 1

Crop Insurance Claim

Crop Insurance Claim :- नमस्कार सर्वांना. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा रक्कम जमा होत आहे. अशी माहिती कृषी अधीक्षक यांनी दिली आहे. (Crop Insurance)

नुकसानग्रस्त 4 लाख शेतकऱ्यांपैकी 1 लाख शेतकऱ्यांचा पिक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात. पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे. उशिरा का होईना शेतकऱ्यांना पीक विमा मिळत आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Crop Insurance Claim

यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून आले आहे, असा काही वर्षातील अनुभव आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात पिक विमा सहभागी होणारे शेतकऱ्यांची संख्या सातत्याने घसरली आहे. यंदा जिल्ह्यात 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला होता.

नेमकी आता हा जिल्हा कोणता आहे ?, शेतकरी बांधवांना हा देखील महत्वाचा आहे. पिक विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची संख्या कमी असताना जिल्ह्यात पावसामुळे झालेला नुकसानी भरपाई मिळावी. (pikvima)

खरीप पिक विमा मंजूर 

याकरिता पूर्व सूचने देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या त्याविषयी कमी आहे. कृषी विभागाने 4 लाख शेतकऱ्यांपैकी केवळ 2 लाख शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण केलेले आहेत. त्यातील 1 लाख 5 हजार शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.

पिक विमा कंपनीने 83 कोटी रुपये जिल्ह्यासाठी मंजूर केले आहेत. संबंधित कंपनीला कारवाई करण्याच्या आदेश दिले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत आहेत. (agriculture insurance company)

पिक विमा मंजूर महाराष्ट्र 

शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला असला तरी अजूनही अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहे. अशी माहिती नवनाथ कोळपकर कृषी अधीक्षक यवतमाळ यांनी यादी दिली आहे. (crop insurance app)

सदर जिल्हा आहे ? या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा 83 कोटी रुपयांचा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 1 लाख 5 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम आता जमा होत आहे. (crop insurance beneficiary list)

नवनाथ कोळपकर कृषी अधिक्षक यवतमाळ यांनी सांगितले. की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पिक विमा मंजूर झाला होता. पहिल्या टप्प्यातील मदत वितरणास सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात मदत ही जमा होण्यास. अशी देखील माहिती यावेळी दिलेली आहे.


📢 कांदा चाळ साठी शासन देत आहे 50% अनुदान :- येथे पहा 

📢 पहा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top