Crop Insurance Maharashtra List | खरीप पिक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात, पहा कोणत्या पिकांसाठी किती मिळतोय विमा ? खरी माहिती पहा

Crop Insurance Maharashtra List :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

यामध्ये सोयाबीन, कापूस, आणि तूर या पिकासाठी हा विमा मंजूर झालेला आहे. आणि शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास देखील सुरुवात झाली आहे. याकरिता आपल्याला हा लेख संपूर्ण वाचायचा आहे.

 शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Crop Insurance Maharashtra List

या लेखांमध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. कोणत्या शेतकऱ्यांना किती विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. किती रक्कम ही वर्ग करण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

कोणता जिल्हा ?, किती शेतकरी पात्र ?, संपूर्ण माहिती वाचा इतरांना हा लेख शेअर करा. पिकांची पंचनामे झाल्यानंतर पीक पाहणी झाली. अहवाल पीक विमा कंपनीकडे दिवाळीपूर्वी पाठवण्यात आला होता.

खरीप पिक विमा महाराष्ट्र

यानंतर पीक विमा कंपनीकडून नुकसान पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीला जमा करण्यात येईल. असा कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झाले नव्हते.

मात्र दिवाळीनंतर जिल्ह्यातील 13,170 शेतकऱ्यांच्या खात्यात सात कोटी बत्तीस लाख रुपयाचा निधी जमा करण्यात आला होता. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्याचा लाभाची रक्कम टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले होते.

Crop Insurance Maharashtra List

येथे क्लिक करून पहा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार विमा ? 

पिक विमा महाराष्ट्र 

या ठिकाणी आता किती शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे. याबाबत माहिती आहे, कोणत्या पिकासाठी किती शेतकरी पात्र ठरविण्यात आलेली आहे. ही माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत.

पावसामुळे जवळपास 20 लाख हेक्टर वरील पिकांना मोठा फटका बसला. तर यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील 26825 शेतकऱ्यांनी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीकडून पिक विमा उतरवला होता.

Pik Vima Maharashtra

शासन निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत आपल्या विमा सुरक्षित पिकाचे नुकसान झाले बाबतची सूचना ही संबंधित विभाग कंपनी देणे आवश्यक होते. 

Crop Insurance Maharashtra List

येथे क्लिक करून पहा कोणत्या पिकांना विमा मिळत आहे ?

Crop Insurance Maharashtra List
Crop Insurance Maharashtra List

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢  शेळी पालन शेड अनुदान योजना 2022 ऑफलाईन सुरु :- येथे पहा 

Leave a Comment