Crop Insurance Maharashtra | 461 कोटी रु. विमा बँक खात्यात हेक्टरी 23 हजार रु

Crop Insurance Maharashtra

Crop Insurance Maharashtra : मित्रांनो नमस्कार शेतकरी बांधवानो अतिशय आनंदाची बातमी आहे. या लेखामध्ये खरीप पिक विमा विषयी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत. या जिल्ह्यात अतिरिक्त विमा म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 10 हजार पेक्ष्या कमी विमा मिळाला त्यांना 10 हजार रु. पर्यंत विमा मिळेल. एकूण 10 हजार पर्यंत.

पिक विमा मंजूर परतावा 

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 461 कोटी रुपयांचा विमा परतावा मंजूर करण्यात आलेला होता. आणि या विमा योजनेत सहभाग घेतलेल्या जिल्ह्यातील एकूण 1622 गावांपैकी 328 गावातील पिकांना पुराचा फटका बसल्याने कंपनीच्या सर्व्हेत दिसून आले. (Crop Insurance Maharashtra) त्यांनी 1294 गावातही सततच्या पावसामुळे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे विमा कंपनीकडून बुडीत क्षेत्रातील 328 गावातील सर्वच सोयाबीन विमा धारकांना किमान दहा हजार ते बावीस हजार जोखीम रक्कम मंजूर करण्यात आली होती.

Kharip Pik Vima 2021 

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिक विमा धारकांना परतावा मंजूर करताना. विमा कंपनीने बुडीत क्षेत्रातील 328 गावांना एकरी किमान दहा हजार ते कमाल 23 हजार रुपये तर इतर 1294 गावात. प्रति हेक्‍टर किमान सात हजार दोनशे ते कमाल दहा हजार आठशे रुपये परतावा विमा मंजूर केला होता. परंतु बिगर (crop insurance) बुडीत क्षेत्रातील गावांना आता किमान दहा हजार परतावा देण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय समितीने विमा कंपनीला दिले आहेत. तर यावेळी आता ज्या शेतकऱ्यांची बुडीत क्षेत्र नव्हते असे शेतकऱ्यांना देखील दहा हजार रुपये पर्यंत विमा देण्याचे निर्देश विमा कंपनीला दिलेले आहेत. 

पिक विमा मंजूर यादी 

इतर गावातील जवळपास 1294 गावातील सर्व सोयाबीन विमाधारक शेतकऱ्यांना किमान सात हजार दोनशे. कमाल दहा हजार आठशे रुपये मंजूर करण्यात आली होती. या रकमेपैकी 73 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात देखील आलेले आहे. या विमाधारकांना किमान दहा हजार रुपये विमा परतावा मिळावा यासाठी जिल्हास्तरीय बैठकीत चर्चा झाली होती. आता दहा हजार पेक्षा कमी विमा मिळालेल्या. शेतकऱ्यांना किमान दहा हजार परतावा देण्याचे निर्देश विमा कंपनीला प्रशासनाला दिले आहेत. अशी माहिती रविशंकर चलवदे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी ज्यावेळेस माहिती दिलेली आहे.


📢 500 शेळ्या 25 बोकड ऑनलाइन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 tractor अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !