Crop Insurance Status Check | Pmfby Status | पिक विमा फॉर्म भरला का ? मग चेक करा तुमचा फॉर्म मंजूर झाला का ? पहा ऑनलाईन

Crop Insurance Status Check

Crop Insurance Status Check :- नमस्कार सर्वांना. आजच या लेखांमध्ये महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. जे राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची आहे, प्रधानमंत्री खरीप हंगाम सन 2022-23 करिता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा फॉर्म भरला आहे. अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे, तर आपण पिक विमा भरला आहे, किंवा सीएससी सेंटर वरून आपण पिक विमा भरला. परंतु आपला अर्ज हा मंजूर झाला आहे का ?, हे आपल्याला जाणून घेणे तितकच गरजेचे आहे. किंवा आपला फॉर्म भरलेला हा चुकीचा तर नाही ना ?, ये देखील आपण ऑनलाईन आपलं चेक करू शकता. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे. यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे.

 
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

अनुक्रमणिका

Crop Insurance Status Check

पीकविमा पावतीची अशी करा तपासणी :-  या वेबसाईट वर जाऊन चेक करा त्याची लिंक खाली दिलेली आहे. या वेबसाइटच्या होम पेजवर आल्यावर तुम्हाला Application Status हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या पीक विम्याच्या पावतीच्या डाव्या बाजूला पावती क्रमांक टाईप करावा लागेल. आणि चेक स्टेटस वर क्लिक करा. यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा संपूर्ण डेटा येथे दिसेल. पेमेंट केले आहे की नाही हे तेथे लगेच तुम्हाला दिसेल crop insurance.

Crop Insurance Status Check

येथे तपासा ऑनलाईन स्टेटस क्लिक करून 

pmfby status

तुमची पावती ओरिजनल असेल तर तुमची माहिती ताबडतोब उघडली जाईल अन्यथा तसे होणार नाही Farmer Insurance किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पीक विमा भरला आहे त्या ठिकाणी चौकशी करा. तुम्ही भरलेल्या पीक विम्याच्या पावतीच्या उजव्या बाजूला बारकोड आहे, तो बारकोड देखील स्कॅन करून तुम्ही पीक विम्याची पावतीची पडताळणी करु शकता. काही वेळा बारकोड स्कॅन होत नाही,अशावेळी खालील लिंकवर देखील जाऊन तुम्ही पीक विमा पावतीची पडताळणी करू शकता.

Crop Insurance Status Check

हेही वाचा; 500 शेळ्या 25 बोकड योजना सुरु पहा जीआर व भरा ऑनलाईन फॉर्म 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

📢 कांदा चाळ अनुदान योजना महाराष्ट्र 2022 फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !