Crop Loan Maharashtra List :- नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचं अपडेट, आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. अपडेट म्हणजेच खरीप हंगाम सन 2022-23 करिता पिक कर्ज दर हे आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
म्हणजेच खरीप हंगाम 2022 करिता कोण कोणत्या पिकासाठी पीककर्ज आहे ते किती मिळणार आहे. याबाबत पीक कर्ज दर जाणून घेणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे. यामध्ये संपूर्ण पिकाचा दर देण्यात आला आहे.
Crop Loan Maharashtra List
पीक कर्ज वाटप 2022 करिताचे पिक कर्ज दर आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.हे दर समितीने सुचवले निश्चित केलेले प्रति हेक्टरी पीक कर्ज दर आहे. हे आपण जाणून घ्या.
सर्वात प्रथम कापूस बागायत एकूण 69 हजार रुपये प्रति हेक्टर कापूस जिरायती 52 हजार रुपये प्रति हेक्टर. तर आता जाणून घेऊया ऊस अडसाली एक लाख 32 हजार रुपये प्रति हेक्टर.
ऊस पूर्वहंगामी एक लाख 26 हजार. उस सुरु एक लाख 26 हजार प्रति हेक्टर. ऊस खोडवा 99 हजार रुपये खरीप भात सुधारितसाठी 58 हजार रुपये प्रति हेक्टर. भात उन्हाळी/बासमतीसाठी 61 हजार रुपये प्रति हेक्टरी खरीप भात जिरायत साठी प्रतिहेक्टरी 42 हजार रुपये.
खरीप पिक कर्ज दर यादी 2022
खरीप ज्वारी बागायत 29 हजार प्रती हेक्टर रु. तर खरीप ज्वारी जिरायत 27 हजार प्रति हेक्टर. बाजरी बागायत 30 हजार रुपये प्रति हेक्टर, बाजरी जिरायत 24000 प्रति हेक्टर. बाजरी उन्हाळी 26 हजार रुपये प्रति हेक्टरी.
मक्का बागायती प्रति हेक्टरी 36 हजार रुपये. माका स्वीट कॉर्न 28 हजार रुपये प्रति हेक्टर, तूर बागायत 40 हजार प्रति हेक्टरी. तुर जिरायत 35 हजार रुपये प्रति हेक्टर. मूग जिरायत 20 हजार रुपये प्रति हेक्टर, उन्हाळी मूग 17 हजार रुपये प्रति हेक्टर.
हेही वाचा; कापूस Top 10 बियाणे जाणून घ्या दमदार बियाणे
पिक कर्ज दर महाराष्ट्र 2022
उडीद जिरायत 20 हजार रुपये प्रति हेक्टर. भुईमूग बागायत उन्हाळी 44 हजार रुपये प्रति हेक्टर, भुईमूग जिरायत 38 हजार रुपये प्रति हेक्टर सोयाबीन 49 हजार रुपये प्रति हेक्टर. सूर्यफूल बागायत 27 हजार रुपये, सूर्यफूल जिरायत 24 हजार रुपये प्रति हेक्टर.
जिरायती 24 हजार रुपये प्रति हेक्टर आणि जवस पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर. यामध्ये विविध प्रकारचे पीक कर्ज दिले आहेत. ज्यामध्ये फळझाडे, फुलझाडे, चारा पिके.
इतर पिके फुल पिके, रब्बी पिके. आणि ऊस या सर्व पीक कर्ज दर आहेत. हे आपण खाली दिलेले आहेत. या संदर्भात संपूर्ण माहिती आपण तिथे जाणून घेतली.
येथे वाचा संपूर्ण जसे ,फळपिके फुलपिके येथे पहा दर पाहण्यासाठी
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर व सोलर पंप 5hp करिता 6 लाख 25 हजार रु. अनुदान शासन निर्णय :- येथे पहा