Crop Loan

Crop Loan :- या अंतर्गत 3/12/2012 रोजीच्या शासन निर्णयानुसार 1 लाख रुपये. पर्यंतच्या पीक कर्जावरील वार्षिक 3 टक्के व त्यापुढील रुपये तीन लाखापर्यंतच्या पीक कर्जावर 1 टक्के व्याजदर सवलत्य लागू करण्यात आली होती.

शासनाने 11/6/2019 रोजी शासन निर्णय 3 लाख मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्ज घेऊन. त्याची मुदतीच परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने तीन टक्के व्याज सवलत विचारात घेतली.

Crop Loan

सदर कर्ज योजना ही शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने लागू आहे. या संदर्भात अधिक माहिती पहा. याचबरोबर दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना या अंतर्गत पुन्हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

आता शेतकऱ्यांना शून्य टक्के पीक कर्जावर मोठ्या प्रमाणात निधी हा वितरित करण्यात आलेला आहे. आणि याबाबतचा जीआर हा खाली देण्यात आलेल्या माहितीवरून आपल्याला पाहायला मिळणार आहे.

येथे पहा नवीन पिककर्ज शासन निर्णय 

येथे पहा जुना शासन निर्णय 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !