crop pik | विमा पिक विमा यादी महाराष्ट्र

crop pik : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं हे अपडेट आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आपण बीड जिल्ह्यातील असाल तर आपल्यासाठी एकूण दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा 57 कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर यामध्ये कोणत्या मंडळांना म्हणजे हा एग्रीम विमा मिळणार आहे त्याची माहिती खाली देण्यात आलेली आहे

crop pik

तसेच सर्वप्रथम आंबा जोगाई घाटनांदुर उजनी दादेगाव पिंपळा चऱ्हाडा लिंबागणेश नेकनूर येळभंगाट चिंचोली माळी हनुमंत पिंपरी मासा जोक माजलगाव मजरात आणि लालखेड या महसूल मंडळांना पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तरी याबाबत खाली दिलेल्या माहिती वरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे

 

येथे टच करून पहा अधिकृत माहिती