Crops Insurance Maharashtra | कृषिमंत्री लाईव्ह, या शेतकऱ्यांना 625 कोटी रु. जमा उर्वरित 1 हजार 644 कोटी यादिवशी जमा होणार तुम्हाला कधी मिळेल पहा ?

Crops Insurance Maharashtra

Crops Insurance Maharashtra :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पिक विमा संदर्भात महत्त्वाची घोषणा केलेली आहे. एकही शेतकरी पीक विमा पासून वंचित राहणार नाही, अशी माहिती दिली आहे.

16 लाखांच्या वर शेतकऱ्यांना 625 कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे. स्वतःच्या पावसाने खरिपाचे पिकाचे मोठे नुकसान झाले. पिक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा विमा रक्कमेकडे लागल्या असताना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

अनुक्रमणिका

Crops Insurance Maharashtra

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या 2022 मधील गरिबांना नुकसानपोटी राज्यातील 86,786 शेतकऱ्यांच्या खात्यात 625 कोटी वितरण कंपनीने केलेली असलेली माहिती कृषी मंत्री सत्तार यांनी केली आहे.

उर्वरित 30 लाख 37 हजार 539 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची 1 हजार 644 कोटी रुपये रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करावी. एकही शेतकरी विमा रक्कम पासून वंचित राहणार नाही याची दक्षता ही घेण्याची निर्देश श्री सत्तार यांनी विमा कंपन्याला दिलेले आहेत.

Crops Insurance Maharashtra

येथे क्लिक करून पहा कृषिमंत्री यांची माहिती 

Kharip Pik Vima Manjur 

भारतीय कृषी विमा कंपनी, एचडीएफसी इरगो, आयसीआयसीआय लोम्बार्ड, युनिटेड इंडिया कंपनी, आणि बजाज अलियान्झ. या पाचही विमा कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक कृषिमंत्री सत्तार यांनी नुकतीच घेतलेली आहे.

यावेळी सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कृषीमंत्र्यांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्याकडून विमा कंपनीकडे प्राप्त झालेल्या सूचना, सर्वेक्षण पूर्ण झालेल्या सूचनांची संख्या. प्रलंबित सूचना संख्या, नुकसान भरपाई निश्चित केलेल्या सूचनांची संख्या निश्चित.

आदीबाबत माहिती यावेळी घेतली आहे. सर्वेक्षण 4 दिवसात पूर्ण करावे, शेतकऱ्यांकच्या नुकसान बाबत प्राप्त सर्व सूचनांचा विचार करावा. आणि निश्चित नुकसान भरपाई वाटप सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. 

Crops Insurance Maharashtra

येथे क्लिक करून पहा तुम्हाला मिळेल का विमा ? 


📢 500 शेळ्या 25 बोकड साठी मिळणार 50% अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !