Crops Insurance

Crops Insurance :- भारतीय कृषी विमा कंपनीने 1 हजार 240 कोटी रुपये, एचडीएफसी कंपनी 6 कोटी 98 लाख रुपये. आयसीआयसीआय लोम्बर्ड 213 कोटी 78 लाख रुपये.

युनाटेड इंडिया कंपनी 166 कोटी 52 लाख रुपये, आणि बजाज अलियान्झ कडून 16 कोटी 24 लाख रु..असे एकूण 1644 कोटी 10 लाख रुपयाचा प्रलंबित थकबाकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात सुरुवात करावी.

Crops Insurance

विमा कंपनीकडे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने विमा मिळवण्यासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपनीने विचारात घ्यावे. काही शेतकऱ्यांनी दोन्ही पद्धतीने केलेली आहे, अशा दोघांन पैकी केवळ एक नोंद ग्राह्य दरावी.

असे देखील निर्देश कृषिमंत्री सत्तार यांनी दिलेले आहेत. अशाप्रकारे या ठिकाणी आता उर्वरित शेतकऱ्यांना जवळपास 1,644 कोटी रुपये हे या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि आता 16 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 625 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे.