Cycle Anudan Yojana 2022 | सायकल वाटप योजना | मुलींना सायकल वाटप योजना

Cycle Anudan Yojana 2022

Cycle Anudan Yojana 2022 : नमस्कार सर्वांना मुलींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारी योजना म्हणजेच सायकल अनुदान योजना सायकल वाटप योजना या योजनेअंतर्गत मुलींना सायकल वाटप केले जाते. आणि याच योजनेमध्ये आता राज्य सरकारने मोठा बदल केला आहे. आपण अनुदानात मोठी वाढ देखील करण्यात आली आहे. तर याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आता यामध्ये कोणत्या मुलींना लाभ घेता येणार आहे, व त्यासाठी किती अनुदान, सायकल खरेदीसाठी दिला जाणार आहे. याआधी अनुदान किती व आता अनुदान वाढवून किती करण्यात आलेला आहे. ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

सायकल अनुदान योजना 2022

मानव विकास कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 8 ते 12 पर्यंत शिक्षण घेत. असलेल्या व शाळेपासून 5 किलोमीटर अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकलीचे वाटप करणे. या योजनेअंतर्गत सायकली खरेदी करण्यासाठी देण्यात येणारा. अनुदानात वाढ करण्याबाबत शासन निर्णय नियोजन विभाग यांच्याकडून दिनांक 16 फेब्रुवारी 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

गरजू मुलींना दिल्या जाणाऱ्या सायकलच्या किमती गेल्या काही वर्षात सातत्याने वाढत असल्याने. व चांगल्या दर्जाचे सायकल घेण्याकरीता शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणारे. अनुदान स्वरूपात पुरेसे होत नसल्या कारणाने खरेदीसाठी आता प्रति मुलींना लाभार्थी म्हणून अनुदानात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होते. त्याला आता अनुसरून म्हणजेच मंजुरीही देण्यात आली आहे.

👉👉केंद्र सरकारची 200 गाई प्रकल्प 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 सुरु👈👈

सायकल अनुदान योजना पात्रता

इयत्ता 8 ते 12 पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून 5 किलोमीटर अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकलीचे वाटप. करून या योजनेंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षापासून इयत्ता 8 ते 12 पर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या. शाळेपासून 5 किलोमीटर अंतराच्या आत राहणाऱ्या लाभधारक मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी आता येणारा अनुदानात वाढ करण्यात आली. आता सदर अनुदान प्रति लाभार्थी 5 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तर पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून ही शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे.

मुलींचे सायकल वाटप योजना कागदपत्रे

सायकल सायकल योजना अनुदान कसे मिळते ? पहिल्या टप्प्यात  मुलींच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात डीबीटी ३५०० रुपये रक्कम जमा करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी मुलींनी सायकल खरेदी केल्यानंतर सायकल खरेदीची पावती, व इतर कागदपत्र,(Cycle Anudan Yojana 2022) सादर केल्यानंतर त्यांना उर्वरित १५०० रुपये इतके अनुदान थेट डीबीटी अंतर्गत जमा करण्यात येईल.

👉👉80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन योजना सुरु राज्य सरकारची योजना 2022 सुरु👈👈 

सायकल वाटप अनुदान योजना कोणत्या मुलींना पात्रता

शासकीय शाळा, जिल्हा परिषद शाळा, शासकीय अनुदानित शाळा, तसेच ज्या अनुदानित व शासकीय आश्रम. शाळे मधील मुलींना ते डे स्कॉलर प्रवेश दिला जातो. व ज्यांना दररोज घरापासून ये-जा करावी लागते अशा शाळेच्या मुलींना ही योजना लागू करण्यात आली आहे.


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो ? :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !