DAP Fertilizer Rate Update | Fertilizer Rate | डीएपी 50 किलो बॅगचे दर 300 रु. वाढ काय सत्यता पहा संपूर्ण माहिती

DAP Fertilizer Rate Update

DAP Fertilizer Rate Update :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. जी प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. खरीप हंगाम सुरू होऊन दोन ते अडीच महिने, तीन महिने जवळपास पूर्ण होत आहे. तर अशा मध्ये शेतकरी बांधवांना खतांचा दुसरा टप्पा किंवा तिसरा टप्पा शेत पिकांना देण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. तर आज यामध्ये महत्त्वाचा अपडेट समोर येत आहे. ते म्हणजे की DAP खतांच्या दरात 300 रुपयेची वाढ झाली, या संदर्भात तर खरोखरच डीएपीच्या खतांमध्ये वाढ झाली आहेत का?. हे आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. नेमक काय अपडेट आलेले आहेत ? त्यांचे दर काय आहे, डीएपी संदर्भात किंवा नवीन दर या ठिकाणी काय आहे. हे माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्याकरिता लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

 

DAP Fertilizer Rate Update

Effco कंपनीच्या दरात या ठिकाणी काय फरक आहेत ?, किंवा त्यांनी त्यांच्या निवेदनात काय म्हटले ?, तर या संदर्भात माहिती पाहूया. जाहीर केलेले निवेदनलनात आहे या निवेदनात 11.26 लाख मॅट्रिक टन चा साठा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. ते शेतकऱ्यांना जुन्या दरात मिळत राहणार आहे. ज्या नवीन दरांची खत आहे जसे DAP तर या दरांसाठी म्हणजे जे सध्या दर सूर आहे, या दरात विक्री होणार नाही. त्याचवेळी खतांच्या किमतीत वाढ झाल्याचा संबंध राजकीय पक्ष आणि सरकार यांचीशी जोडणाऱ्या Iffco Twitter ने घेतला आहे.

रासायनिक खतांच्या किंमती ?

खताच्या किमतीत झालेली वाढ ही तात्पुरती असलेच iffco यावेळेस म्हटलं आहे. तर डीएपीचे दर वाढले आहेत का हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर डीएपीचे दरात प्रति बॅग 300 रुपये ची वाढ केली आहे. तर गेल्या महिन्यात खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनी 50 kg च्या बँकेच्या दरात तीनशे रुपये ची वाढ केली होती. मात्र iffco ने वाढलेल्या दराचे वृत्त फेटाळून लावले आहे. आधीच पॅक केलेले खत जुन्या दराने विक्री केली जाईल अशी इफकोचे म्हणणे आहे.

शेळी पालन योजना 2022 सुरु येथे पहा माहिती 

IFFCO Khatache Bhav 2022

भाव वाढ ही कुठून सुरू झाली हे देखील माहिती असणं आपल्याला गरजेच आहे. तर iffco चा विपणन सेवा विभागाने 1 एप्रिल रोजी एक पत्र जारी केले होते. त्यात इतर खतांच्या वाढते किमतीचा उल्लेख केला होता, तर त्या पत्रात एक एप्रिल पासून वाढीव किमती लागू होणार असल्याचे लिहिलं होतं. हे आपल्याला माहीतच असेल याबाबत आपण मागील डीएपी खतांच्या दर बाबत पोस्ट केली होती, त्यामध्ये याबाबत उल्लेख आहे. तसेच डीएपीच्या 50 किलोच्या पिशवीची किंमत 1900 रुपये दाखवण्यात आली होती. तर या पत्रांवर पण संचालकाची स्वाक्षरी आहे. ते आपण देखील माहिती पाहिली होती.


📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 शेत जमीन नावावर कशी करावी :- येथे पहा 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top