Desi Cow Breeds :- प्रत्येक शेतकरी आणि पशुपालकांसाठी फायद्याची माहिती ठरणार आहे. तुम्हाला ही माहिती का ? अर्थातच भारतात दिवसाला 40 ते 50 लिटर दूध देणाऱ्या गाई कोणत्या आहेत ?.
यांची नावे आणि त्यासोबत गायींची वैशिष्ट्ये, जात याची सविस्तर माहिती लेखात पाहणार आहोत. सध्या भारत देशात दूध व्यवसाय अर्थातच Milk Business मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे.
Desi Cow Breeds
आता शेतकरी दूध व्यवसायासाठी गायींचे संगोपन किंवा पालन करत आहेत. गायीचे योग्य संगोपणातून शेतकरी मोठा नफा कमवत आहेत. या दरम्यान भारतात सर्वात जास्त दूध देणाऱ्या गाई कोणत्या आहेत ?
याबाबतची माहिती आज लेखात पाहणार आहोत. या गाईचा योग्य प्रकारे सांभाळ केल्यास या गाई दिवसाला 40 ते 50 लिटर दूध देतात. सर्वात जास्त दूध देणाऱ्या 3 गाईंच्या जातींचा समावेश केला गेला आहे.
भारतात सर्वात जास्त दूध देणाऱ्या 3 गाईं ?
या गाई दररोज सरासरी 12 ते 20 लिटर दूध देतात. मात्र या गाईंची योग्य काळजी घेतल्यास दररोज 50 ते 60 लिटर दूध या गाई देऊ शकतात. दुधाचा व्यवसायातून
लोकांना महिन्याभरातच लाख रुपयांचा नफा मिळत आहे. आता हा व्यवसाय करण्यासाठी तंत्रज्ञान आणि ज्ञान देखील आवश्यक असतं. आता या 3 गाईच्या जाती कोणत्या आहेत ? हे पाहूया.
गीर गाय विषयी माहिती
ही गीरगाय भारतातील सर्वाधिक दूध देणारी गाय आहे, ही गुजरातच्या गीर जंगलात आढळते. आणि आता ही गाय संपूर्ण भारतभर या गाईचं संगोपन केलं जात आहे. हे गाय दररोज सरासरी 12 ते 20 लिटर दूध देते.
मात्र घ्यायची योग्य काळजी घेतल्यास गाय दररोजच 50 ते 60 लिटर दूध ही देऊ शकते. अशा 3 ते 4 गाई पाळल्या तर महिन्याभरात फक्त त्यांचे दूध विकून चांगला नफा कमवता येतो.
📋हेही वाचा :- ऐकलं का ? फुले त्रिवेणी जातींची गाई एका वेतात 3500 लिटर दुध, पहा महाराष्ट्रायीन गाईची माहिती
लाल सिंधी गाय विषयी माहिती
लाल सिंधी गाय ही सिंध प्रांतात आढळते. त्याचबरोबर ही गाय थोडीशी लाल रंगाची असल्याने या गाईला लाल सिंधी गाय म्हणून ओळखतात. ही गाय हरियाणा, कर्नाटक, केरळ, आणि उडीसा, आणि त्याचबरोबर पंजाब
मधील मोठ्या प्रमाणात आता पाळले जात आहे.आता युपी आणि बिहारमध्ये काही शेतकरी या गाईचे संगोपनचे काम ही करत आहे.
ही गाय दररोजच 15 ते 20 लिटर दूध देते. मात्र या गाईची योग्य काळजी घेतली तर 40 ते 50 लिटर दूध तुम्हाला प्रति दिवस ही गाय देऊ शकते.
📋हेही वाचा :- आता कोणाचंही लाईव्ह लोकेशन पाहणे झाले सोपे, गूगल ने लॉन्च केले हे नवीन अँप पहा संपूर्ण खरी माहिती !
साहिवाल गाय विषयी माहिती
साहिवाल गायी ही उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आणि हरियाणा मध्ये साहिवाल गाय मोठ्या प्रमाणात ही पाळली जाते. या राज्यातील शेतकऱ्यांमध्ये ही गाय सर्वाधिक लोकप्रिय म्हणून ओळखली जाते.
सरासरी 10 ते 15 लिटर दूध देते. मात्र गाईची योग्य काळजी घेतल्यास ही गाय दररोज 35 ते 40 लिटर दूध देऊ शकते. यावेळी गाईची चांगली निगा न ठेवता कोणत्या प्रकारे ही गाय राहते.
अशा प्रकारे या जातीच्या 3 ते 4 गाईचा तुम्ही मोठ्या प्रमाणात सांभाळ करून चांगला नफा यातून कमवू शकता. तरी ही एक जबरदस्त अशा 3 गाईंच्या जाती आहे, ज्या की तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या ठरतात.
📋 हेही वाचा :- सरकारचा निर्णय, तुमच्या सातबाऱ्यावर झालेत नवीन मोठे 11 बदल, पहा हे बदल तुमच्या 7/12 वर झाले का ?
📢 सरकारची घोषणा, आता या शेतकऱ्यांना फक्त 18 हजार रुपयांत 7.5Hp सोलर पंप, नवीन कोटा उपलब्ध भरा ऑनलाइन फॉर्म ! :- येथे पहा
📢 नवीन विहीर आणि सोलर पंप साठी शासन देते 3 लाख 25 हजार रु :- येथे पहा