Dharma Buffalo Mahiti in Marathi | या म्हशींची किंमत ऐकून फुटेल घाम.. फोरचुनर कार पेक्षा महाग, विश्वास नाही ? वाचा माहिती !

Dharma Buffalo Mahiti in Marathi :- नमस्कार सर्वांना, अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आज जाणून घेऊया. अनेकांचे स्वप्न असतं मोठी गाडी घ्यावी, पण ती घेणे एवढे सोपे नसते, परंतु अशीच एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहेत.

की एका फोरचुनर (Fortuner) या कार पेक्षा ही म्हैस महाग आहे. नेमकी या संदर्भातील सविस्तर माहिती आपण पाहूया. अनेक जण आता पशुपालन करण्याकडे वळलेले आहेत. आणि त्यातून चांगल्या दर्जाचे उत्पन्न देखील घेत आहे, चांगल्या दर्जाचे पशुयांचे संगोपन करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न कमवत आहे.

यात संपूर्ण माहिती आपण पाहूया, तुम्ही अनेक जातीच्या म्हशी बघितल्या असेल ज्यांची किंमत 1 लाख ते 5 रुपये पर्यंत असेल. आज अशा म्हशी बद्दल माहिती जाणून घेऊया ही एखाद्या आलिशान कार (XUV) पेक्षा देखील महाग आहे. हरियाणा राज्यातील भिवानी जिल्ह्यामध्ये पशुपालकाकडे तब्बल 46 लाख रुपये किमतीची म्हैस आहे.

Dharma Buffalo Mahiti in Marathi

म्हणजेच या म्हैसची किंमत फॉर्च्यूनर कार पेक्षा अधिक आहे. तुम्हाला माहितीच असेल की फॉर्च्युनर ही 42 लाख रुपये पर्यंत तुम्हाला मिळते. या म्हशीची किंमत तब्बल 46 लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. पशुपालन शेतकऱ्यांमध्ये या म्हशीबाबत जाणून घेण्याची फार उत्सुकता आहेत.

यात विशेषता नेमकं काय आहेत? अनेक जणांना जाणून घ्यायचे आहेत. भिवानी जिल्ह्यातील जुई येतील प्रयोगशील शेतकरी संजय यांच्याकडे ही म्हैस आहेत, या म्हशीला धर्मा हे नाव देण्यात आलेले आहे. ही म्हैस फक्त तीन वर्षाची आहेत.

धर्मा म्हैस भिवानी म्हैस माहिती

विशेष म्हणजे या म्हशींने पहिल्या वेतात दिवसाला पंधरा लिटर पर्यंत दूध दिलेले आहेत. या म्हशीचे काय खास वैशिष्ट्य आहे ? पाहूया. संजय यांनी सांगितले की म्हशीची किंमत 46 लाख रुपये एवढी आहे. मातृत्व त्या म्हैशीचे 61 लाख रुपये पेक्षा कमी किमतीत विकणार नाही.

धर्मा म्हशीला दिवसाला चांगले संतुलित पशुखाद्य दिले जाते. हिवाळ्यात 40 किलो पर्यंतचे गाजर खायला दिले जातात. अशा पद्धतीचे हे एक महत्त्वाची म्हैस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. एवढी ही म्हशीची किंमत जास्त आहे. अशाच इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास आपल्या वेबसाईटला दररोज भेट देत राहा धन्यवाद….

📝 हे पण वाचा :- वडिलांच्या संपत्तीवर मुले दाखवू शकत नाही हे अधिकार कोर्टाचा निर्णय ! जाणून घ्या कोणते अधिकार ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 Comment