Digital Land Records Maharashtra | Land Records | आता शेतजमीन, प्लॉटचे जुने लँड रिकॉर्ड काढा ऑनलाईन pdf मध्ये पहा संपूर्ण माहिती

Digital Land Records Maharashtra :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. जमीन प्लॉट डिजिटल पीडीएफ रेकॉर्ड आपण ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. आणि ते डाऊनलोड देखील स्वतःच्या मोबाईलवरून (Land Records) करू शकता.

जमिनीचे, प्लॉटचे डिजिटल कागदपत्रे कशी डाऊनलोड करायची आहे. ही माहिती आज या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत, डिजिटल लँड रेकॉर्डमध्ये कोण कोणती कागदपत्रे आपल्याला काढता येतात.संपूर्ण माहिती आज या जगामध्ये जाणून घेऊयात.

Digital Land Records Maharashtra

जमिनीचे कोणते जुने रेकॉर्ड ऑनलाइन पद्धतीने पीडीएफ मध्ये डाउनलोड करू शकता. तसेच सातबारा इतर जे काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे आहेत. फेरफार हे आपण डिजिटल म्हणजेच कोणतेही सही शिक्केची गरज नसतानाही कागदपत्रे आपण काढू शकता.

आणि त्याचबरोबर नकाशे जे आहेत हे नकाशे सुद्धा आपण काढू शकता. त्याकरिता लेख संपूर्ण वाचायचा आहे. संपूर्ण माहिती लेखात आपण पाहणार आहोत. जमिनीची अचूक मोजणी करण्यासाठी आता उपग्रहाद्वारे जमीन मोजणीचे उपक्रम राबवल्या जात आहे.

शेत जमिनीचे कागदपत्रे कसे काढावे ? 

या मध्ये राज्यातील औरंगाबाद आणि पुणे जिल्ह्यात हा उपक्रम राबवल्या जाणार आहे. या दोन जिल्ह्यातील खुलताबाद आणि बारामती तालुक्यातील प्रत्येक दहा गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.

उपग्रह व ड्रोणद्वारे टिपलेल्या छायाचित्रामुळे जमिनीचा नकाशा तयार करणे यामध्ये सोपा होणार आहे. शासनाने अपडेट दिलेलं होतं. आता जुने जे डिजिटल रेकॉर्ड आहेत हे कसे काढायचे आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

शेत जमिनीचे नकाशे कसे काढावे ?

जमिनीचा नकाशा जमिनीच्या क्षेत्र रस्ता हे आपण या ठिकाणी पाहू शकता. जे शेत जमिनीचा नकाशा असेल प्लॉटचा नकाशा असेल ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. ऑनलाइन कसा काढायचा आहे, खाली दिलेला आहे.

दिवसे दिवस जमिनीच्या हद्दीचे वाद दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. शासनाकडून जमिनीचे डिजिटल स्वरूपात नकाशे उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यातील 28 जिल्ह्यांमध्ये जमिनी नकाशा चे डिजिटायझेशन आता पूर्णत्वास आलेले आहे.

Digital Land Records Maharashtra

शेत जमिनीचे 60 पेक्षा जास्त कागदपत्रे काढा ऑनलाईन एका मिनिटांत 

Land Map Maharashtra 

शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता करायचा असेल किंवा जमीन हद्य माहिती करून घ्यायचे असेल. तर शेतकऱ्यांकडे जमिनीचा नकाशा असणे आवश्यक आहे. सरकारने आता सातबारा, आठ उतारा ऑनलाइन उपलब्ध करून दिलेला आहे.

त्याच प्रकारे जमिनीचा नकाशा देखील ऑनलाईन उपलब्ध केलेला आहे. आता हे सर्व जुने कागदपत्रे कशी काढायची आहेत, हे खाली देण्यात आलेल्या माहिती वर आपल्याला पाहायला मिळणार आहे.

जमिनीचा नकाशा आणि त्याचबरोबर कागदपत्रे कसा काढायचा आहे या संदर्भात व्हिडिओ आपण पाहू शकता. जमिनीचा नकाशा कसा काढायचा आहे हे पाहूया, ही नकाशे कसे काढायचेत खाली दिलेल्या माहिती वर आपण पाहू शकता.

Digital Land Records Maharashtra

येथे पहा कसे काढायचे कागदपत्रे,नकाशा 📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती अधिकार असतो ? :- येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *