Digital Ration Card Update | सर्व डिजिटल राशन कार्ड मोठ अपडेट मिळणार हे फायदे जाणून घ्या

Digital Ration Card Update :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने मोठी आणि महत्त्वाची घोषणा जाहीर केलेले आहे. या गोष्टींमध्ये सर्व राशन कार्ड धारकांना मोठा फायदा होणार. तर काय फायदा राशन कार्ड धारकांना होणार आहे ?.

याबाबत संपूर्ण माहिती लेखात पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण रेशनकार्डधारक असाल तर आपल्यासाठी सरकारकडून दर महिन्याला राबविण्यात येत असलेल्या रेशन योजनेचा लाभ घेत असाल. तर ही माहिती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

Digital Ration Card Update

लोकांच्या सोयीसाठी सरकारने एक मोठी घोषणा नुकतीच केली आहे. त्यामुळे रेशन मिळवण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्याच्या त्रासातून आता राशन कार्ड धारकांची सुटका होणार आहे. एवढेच नाही तर सरकारने उचललेल्या पावलांचे लोकांना फायदा देखील मिळू शकतो.

सर्वात प्रथम उत्तराखंड सरकारने जाहीर केले आहे, की जुलै 2022 अखेर सर्व रेशन कार्ड धारकांची रेशन कार्ड डिजिटल होतील. आणि जुलै अखेरपर्यंत संपूर्ण राज्यात प्रत्येकाला डिजिटल रेशनकार्ड वितरीत केले जाईल. (फक्त उत्तराखंड करिता आहेत सध्या हे अपडेट).

डिजिटल राशन कार्ड उत्तराखंड

यामुळे कार्ड लाभार्थ्यांना अनेक फायदे ही मिळणार आहे. तर सर्वांना यामध्ये कोणते फायदे ? ऑनलाईन रेशन कार्ड डिजिटल करण्याची योजना 2020 मध्ये सुरू झाली होती. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे ही योजना पूर्ण झाली नव्हती.

तर या योजनेला आता गती देण्यात आली आहे. जुलै 2022 पर्यंत अखेर सर्वांना डिजिटल रेशनकार्ड देण्यात येईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. तसेच कार्डधारकांना डिजिटल रेशन कार्ड वितरित करण्यात आलेले आहेत.

डिजिटल राशन कार्ड म्हणजे काय ? 

यामध्ये जर पाहिलं तर मे 2022 पर्यंत 12 लाख  58 हजार  544 कार्डधारकांना डिजिटल रेशनकार्ड देण्यात आलेला आहे. तरी डिजिटल रेशन कार्ड काय आहे. स्मार्ट राशन कार्ड सोबत आता मोठा फायदा होणार आहे.

या अंकाचा युनिक नंबर संपूर्ण देशात फक्त एकाच ग्राहक असेल. आता असं इतकच नाही तर डिजिटल पद्धतीने स्मार्ट कार्डच्या युनिक कार्ड मुळे ग्राहकांना त्यांच्या रेशन ची संपूर्ण माहिती सहज घेता येणार आहे.

हेही वाचा; नवीन शेत जमीन खरेदी करण्यासाठी या लाभार्थ्यांना 100% अनुदान पहा येथे जीआर 

राशन धान्य ATM मधून काढता येणार ? 

आता एटीएम मधून काढता येणार रेशन तर काय तर उत्तराखंड राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रेखा. यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पात्र लोकांना दुकानात जावे लागणार नाही. तर योजना सुरू व्हावी यासाठी विभाग नवीन योजनेवर काम करत असल्याचं सांगितलं जात आहे.

लवकरच पायलट प्रोजेक्ट म्हणून काही जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. कॅबिनेट मंत्री रेखा यांनी ज्याप्रमाणे कोणतीही व्यक्ती गरजेची वेळ येते मधून पैसे काढता येतात. त्याच प्रमाणे आता पात्र लोकांना धान्य घेता येणार आहे. एका हिंदी वेबसाईट वृत्त दिला आहे.

हेही वाचा; कुसुम सोलर पंप 50 हजार कोटा उपलब्ध पहा येथे 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा जीआर 

Leave a Comment