Diwali Bonus to Ration Card Holders :- सर्व शिधापत्रिका धारकांना आनंदाची बातमी आहे. आता दिवाळी लवकरच येत आहे. आणि याच अनुषंगाने राज्यातील शिंदे-फडवणीस सरकार यांच्याकडून शिधापत्रिका धारकांसाठी अतिशय आनंदाचा निर्णय दिवाळी गोड करण्यासाठी घेण्यात आलेला आहे.
शिधापत्रिका धारकांना फक्त 100 रुपये मध्ये दिवाळी पॅकेज या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर मंत्रिमंडळ बैठकीत याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. आणि यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झालेली आहे.
Diwali Bonus to Ration Card Holders
आता शंभर रुपयांमध्ये शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्डधारकांना कोणकोणत्या लाभ या ठिकाणी मिळणार आहे. तर या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रति एक किलो पामतेल, रवा, चणाडाळ, साखर, एक लिटर पामतेल यांचा समावेश असणार आहे.
राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजे सुमारे सात कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ या ठिकाणी मिळणार आहे. हा संच एका महिन्याच्या कालावधी करिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणाली द्वारे या ठिकाणी करण्यात येणार आहेत.
राशन कार्ड धारकांना दिवाळी पॅकेज
त्यासाठी येणाऱ्या एकूण 513 कोटी 24 लाख खर्चाची देखील मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शिधा वस्तूंचा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेले आहेत. तर अशाप्रकारे आता शिधापत्रिका धारकांना जवळपास 1 कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजेच सात कोटी लोकांना याचा लाभ मिळणार आहे.
शिधापत्रिका धारकांना दिवाळी बोनस
या प्रणाली अंतर्गत लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी हा पॅकेज हे या ठिकाणी मिळणार आहे. तर ही एक महत्त्वाची बातमी होती ही बातमी आपल्या नातेवाईकांना तसेच इतर बांधवांना शेअर नक्की करा.
या पॅकेज विषयी अधिकृत माहिती येथे पहा
📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन अर्ज सुरु :- येथे पहा