Domicile Certificate Kase Kadhave | डोमेसाईल सर्टिफिकेट | डोमेसाईल प्रमाणपत्र घरी बसून काढा ऑनलाईन, जाणून घ्या एकाच ठिकाणी कागदपत्रे, पात्रता, लाभ, सविस्तर माहिती !

Domicile Certificate Kase Kadhave :- वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र तुम्ही घरबसल्या किंवा ऑनलाईन माध्यमातून कसे काढू शकता ?. यासाठी कोणकोणती कागदपत्रे आहे आणि Domicile Certificate म्हणजे

काय ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्यास तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र म्हणून Domicile Certificate in Marathi अर्थातच डोमेसाईल देतात.

Domicile Certificate Kase Kadhave

पासपोर्ट पासून इतर महत्त्वाच्या कामासाठी हे डोमेसाईल प्रमाणपत्र आवश्यक असतं. आता वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला 2 पर्याय आहेत.

पाहिलं जिल्हाधिकाऱ्यांच्या सेतू कार्यालयात म्हणजे महा-ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्र किंवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन हे काढू शकता. प्रमाणपत्र काढण्यासाठी 2 पद्धतीचा तुम्हाला अवलंब करता येतो.

Domicile Certificate Maharashtra

पहिल्या पद्धतीने तुम्हाला सेतू कार्यालय अर्थात आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी किंवा राज्य सरकारने आपले सरकार ही महा ऑनलाईनच्या माध्यमातून ऑनलाईन domicile certificate documents marathi

आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची तुम्हाला मुभा दिलेली आहे. तुम्ही स्वतः आपले सरकार पोर्टल वर अर्ज करू शकता. किंवा जवळच्या महा ई सेवा केंद्र येथे अर्ज करू शकता.

Domicile Certificate Kase Kadhave

डोमेसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी अर्ज नमुना pdf येथे डाउनलोड करा

आपले सरकार (महाराष्ट्र शासन )https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Login
महा-ई-सेवा केंद्र https://aaplesarkar.mahaonline.gov.in
Domicile Certificate Helpline ईमेल आयडी support@mahaonline.gov.in आणि हेल्पलाइन ०२२-६१३१६४०० क्रमांक
अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र सरकार
Domicile Certificate म्हणजे काय ? वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच नागरिकत्वचा अधिकार
अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र पात्रताराज्यातील कोणत्याही व्यक्तीस हे प्रमाणपत्र मिळू शकेल, जर ते गेल्या 1 ते 15 वर्षांपासून राज्यातील रहिवासी असतील
Domicile Certificate Kase Kadhave

📋 हेही वाचा :- अचानक पैशाची गरज ? या 5 सोप्या मार्गाने मिळवा झटपट लोन विना क्रेडिट कार्ड वाचा कामाची डिटेल्स !

Nationality Certificate Documents

डोमेसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ?,

अधिवास प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे

ओळखीचा पुरावा :- पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, अर्जदाराचा फोटो, शासकीय/ निमशासकीय ओळखपत्र, आरएसबीवाय कार्ड, वाहन चालक परवाना, इ. (Any -1)

वयाचा पुरावा :- जन्म दाखला, बोनफाईट प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा, किंवा सेवा पुस्तिका, शासकीय निमशासकीय कर्मचारी इ. (Any -1)

पत्त्याचा पुरावा :- पासपोर्ट, घर भाडे पावती, शिधापत्रिका, दूरध्वनी बिल, पाणी भाडे पावती, मालमत्ता कर पावती, वाहन चालक परवाना, मालमत्ता नोंदणी उतारा, सातबारा आणि 8 अ उतारा इत्यादी. (Any -1) (अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र पात्रता)

रहिवासीचा पुरावा :- तुमच्याकडे तलाठीने दिलेल्या किंवा तहसीलदारांनी दिलेला रहिवासी दाखला गरजेचे आहे. रहिवासी पुराव्यासाठी ग्रामसेवकांनी जाहीर केलेला दाखला शकते. (Any -1)

Domicile Certificate Kase Kadhave

📋 हेही वाचा :- तुमचा सिबील स्कोर कमी आहेत का ? मग असा सुधारा सिबील स्कोर या 5 App ने कसा ते जाणून घ्या !

डोमेसाईल आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

विज बिल, भाडे पावती, रेशन कार्ड, दूरध्वनी बिल, विवाहाचा दाखला, पाणीपट्टी पावती, मालमत्ता कर पावती, मतदार यादीचा उतारा, मालमत्ता नोंदणी उतारा, पतीचा रहिवासीचा दाखला इत्यादी. (Any -1)

डोमेसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी किती दिवस लागतात ?

साधारणपणे अर्ज केल्यानंतर 15 दिवसात प्रमाणपत्र तुम्हाला ऑनलाईन मिळू शकते. किंवा सेतू कार्यालयात 2 दिवसातही मिळू शकते, तर त्या संदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी सेवा केंद्र म्हणजे

आपले सरकार सेवा केंद्र जाऊन तिथे संपर्क करू शकता. किंवा ऑनलाईन आपले सरकार पोर्टलवर अर्ज सादर करू शकता. याचा 15 दिवसांमध्ये तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट (प्रमाणपत्र) मिळते.

Domicile Certificate Kase Kadhave

📋 हेही वाचा :- मालामाल व्हायचंय ? मग या बँकेच्या FD वर करा गुंतवणूक मिळेल 9% पेक्षा अधिक व्याज, पहा कालावधी, त्वरित येथे लाभ घ्या !

Domicile Certificate Helpline

हेल्पलाइन आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला महाऑनलाईन द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रक्रियेत कोणते प्रकारचे त्रुटी आल्यास. तुम्हाला ईमेल आयडी support@mahaonline.gov.in  आणि या हेल्पलाइन ०२२-६१३१६४०० क्रमांकावर देखील संपर्क साधू शकता.

अशा प्रकारचे तुम्ही तुमचं Domicile Certificate घरबसल्या काढू शकता. अधिक माहिती घ्यायची असल्यास व्हिडिओ द्वारे जाणून घ्या खाली देण्यात आलेला व्हिडिओ पाहायचा आहे.

अधिवास प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे ?

उमेदवाराचे शाळा सोडलेले चे प्रमाणपत्र लागत असते. 2) वडिलांचे आधार कार्ड लागत असते. 3) उमेदवाराच्या आधार कार्ड लागत असते. 4) जन्म प्रमाणपत्र देखील लागत असते ई.

अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र पात्रता ?

महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही व्यक्तीस हे प्रमाणपत्र मिळू शकेल, जर ते गेल्या 1 ते 15 वर्षांपासून राज्यातील रहिवासी असतील.


महाराष्ट्रात अधिवास प्रमाणपत्रासाठी किती दिवस लागतात ?

महसूल विभाग, सरकार द्वारे प्रदान केलेले वय राष्ट्रीयत्व आणि अधिवासासाठी अर्ज कसा करायचा ते तपासा. महाराष्ट्राचा. विभाग १५ दिवसांत सेवा देईल.



अधिवास प्रमाणपत्र कसे मिळवायचे ?

सेतू सुविधा केंद्र वा ‘आपले सरकार’ या शासनाच्या संकेतस्थळावरून वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र काढता येते. कामासाठी अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध आहे.

Comments are closed.