Double Cross Line Cheque :- तुमचे ही बँकेत खाते असेल तर ही बातमी शेवट पर्यत वाचा. बँकेत आरटीजीएस, एनएफटी,किंवा एखाद्याच्या बँक खात्यात पैसे पाठवायचे
असल्यास मोठ्या प्रमाणात अमाउंट काढायचे असेल, तर तुम्हाला चेक बुक हे लागते. बँक चेक बुक वापरता? चेक वरील दोन क्रॉस रेषाचा अर्थ म्हणजे एक अट (नियम) असते ती फार कमी लोकांना माहीत आहेत.
तुमच्याकडे देखील चेकबुक असेल आणि तुम्ही चेक बुकचा वापर करत असाल तर या क्रॉस रेषेचा अर्थ नेमकी काय आहे ? हे आज लेखाच्या माध्यमातून पा हणार आहोत.
Double Cross Line Cheque
चेक हा बँकेचे देखील कोणालाही पैसे देण्याचा एक सोपा मार्ग आहे. तुम्ही इतरांना पैसे हे चेकबुक द्वारे देऊ शकता, किंवा एनएफटी, आरटीजीएस, इत्यादी जी काही पद्धत आहे ह्या पद्धतीने तुम्ही पैसे देऊ शकतात.
चेकवर लिहिलेले चिन्ह रक्कम, प्राप्तकर्त्यांचे नाव, बँक डिटेल्स, इत्यादी तुम्ही पाहिलेच असतील. याबरोबरच चेकच्या उजव्या कोपऱ्यात रेखाटलेल्या चेकवर काढलेल्या दोन रेषाही तुम्ही पाहिलंच असतील.
या रेषा का ? काढल्या जातात ? आणि या दोन रेषा काढल्याने चेक मध्ये काय बदल होतो हे तुम्हाला माहिती आहेत का हे जाणून घेणे फार गरजेचे आहेत. या क्रॉस रेषेचा मोठा अर्थ आणि एक अट (नियम) आहे.
डबल क्रॉस लाइन चेक
खरं तर ही रेष कुठल्याही डिझाईन साठी नसून त्याचा खूप मोठा अर्थ आहे ती एक गट समजून घ्या. धनादेश वर एक रेष काढल्याने धनदेशांमध्ये एकट घातली जाते. कारण ती एक अट म्हणून कार्य करत असते. ज्यामुळे जर तुम्ही
कधी कोणाला चेक दिला असेल तर त्या ओळीचा विचारपूर्वक वापर करा अन्यथा समोरच्या व्यक्तीला पैसे काढण्यास त्रास होऊ शकतो.
अर्थातच ज्या व्यक्तीच्या नावाने चेक जारी करण्यात आला आहे, त्याला ते पैसे द्यावे लागतील, त्यासाठी रेषा काढली जाते.

📂 हेही वाचा :- पोस्ट ऑफिसची ही योजना करेल मालामाल, एवढीशी रक्कम गुंतवणूक करून दरमहा 9,250 रुपये मिळत राहील, फक्त आताच हे काम करा !
चेक बुक वरील क्रॉस रेषेचा उपयोग कसा आणि का ?
ही ओळ खातेदात्यांची खूण मानले जाते, ज्या माध्यमातून नावाने चेक कापला गेलेला आहे. त्याच्या खात्याने पैसे ट्रान्सफर केले जातात, यात उदाहरण जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही
एका व्यक्तीच्या नावाने त्या व्यक्तीसाठी चेक तयार केलेला आहे, तुम्ही त्यात ती ओळ काढली जाते. याचा अर्थ चेकमध्ये लिहिली रक्कम संबंधित व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर होईल.
कॅशद्वारे ते काढता येत नाही, म्हणजे चेक ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्याच व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात. त्यांना रोख रक्कम मिळू शकत नाही,

Checkbook Rules in Marathi
अनेक जण दोन ओळी काढल्यानंतरही त्यात Account Payee किंवा A/C Payee लिहितात. त्यामुळे चेकचे पैसे खात्यात ट्रान्सफर करावेत असे स्पष्ट होते. हे लिहिल्यानंतर बँकेत चेक टाकणारा कोणत्याही व्यक्तीला
त्यातून रोख रक्कम मिळू शकत नाही, पैसे खात्यातच ट्रान्सफर केले जातात. अनेक धनादेश वर अगदी छापलेले असतात, म्हणजे रोख पैसे घेण्यास वाव नसतो. अशा प्रकारे त्या क्रॉस रेषेचा अर्थ होत असतो.

📂 हेही वाचा :- पोस्टाची ही धमाकेदार योजना नवीनच सुरू, आता केवळ 95 रुपयांत घेता येईल 14 लाखांचा लाभ ! पण कोणाला कसा त्वरित जाणून घ्या !
SBI Bank Checkbook Rules
SBI बँक मर्यादित धानदेश देते जर तुम्ही चेकने पेमेंट करत असाल तर लक्षात ठेवा. यामध्ये दरवर्षी ग्राहकांना मर्यादित प्रमाणात Checkbook दिले जातात.
आणि अधिककची आवश्यकता असल्यास बँक त्यासाठी शुल्क आकारते. यात संबंधित उदाहरण जे झाल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया कडून तुम्हाला वर्षाला दहा चेक बुक दिले जातात.
याशिवाय इतर बँका 20 ते 25 चेक मोफत तुमच्यासाठी देत असतात. तर अशा प्रकारे या क्रॉस रेषेचा अर्थ होतो, जे तुमच्यासाठी खूपच फायद्याचे ठरेल अशी अशा करतो धन्यवाद…..