Dragon Fruit Lagwad Kashi Karavi :- शेतकरी बांधवांना शेती करत असताना तुम्हाला काबाड कष्ट करावे लागत असेल. आणि उत्पन्न कमी होत असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच फायदेशीर ठरणार आहे. आज या लेखाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाच्या फळाची माहिती जाणून घेऊया.
त्यातून तुम्ही कमी कष्टात अधिक नफा कमी वेळेत त्यातून कमवु शकतात. असं कोणतं फळ आहे जे एका एकरात तुम्ही त्यातून लखपती होऊ शकतात. ड्रॅगन फ्रुट लागवड कशी करायची आहे ? आणि या संबंधित तज्ञांचा सल्ला काय आहे ? ही माहिती जाणून घेऊया.
कमी वेळेत आणि कमी कष्ट करून शेतीतून जास्तीत जास्त तुम्हाला उत्पन्न घ्यायचा असल्यास तुम्हाला आधुनिक पद्धतीने शेती करणं गरजेचं आहे. आज अशाच शेती विषयी एक यशोगाथा आणि उत्पन्नाबाबत माहिती जाणून घेऊया. यासाठी शासनाकडून अनुदान देखील दिले जातात.
Dragon Fruit Lagwad Kashi Karavi
शेतकऱ्यांचा कल आता आधुनिक शेतीकडे वाढत आहे. परंतु अजूनही काही शेतकरी मोठ्या प्रमाणात जुन्याच पद्धतीने शेती करून काबाड कष्ट करून कमी उत्पन्न घेत आहे. त्यांच्यासाठी हा लेख महत्त्वाचा आहे. आता आधुनिक शेती करणं शेतकऱ्यांना खूपच फायदेशीर आहे.
आणि कमी काष्टाची शेती करता येते, आणि अधिक उत्पन्न मिळवता येते. आजच्या या लेखाच्या माध्यमातून शेतीसाठी ड्रॅगन फ्रुट शेती आहे याची माहिती जाणून घेऊया. ड्रॅगन फ्रुटची शेती करून तुम्ही एका एकरात लखपती होऊ शकतात. त्याला चांगला भाव देखील मिळतो, तर याचीच माहिती जाणून घेऊया.
राज्यात देखील ही शेती करणाऱ्यांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. ही शेती कशी करावी याबाबतची माहिती बीड मधील कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. याचीच थोडक्यात माहिती पुढे पाहूया. लागवड कशी करायची ? उत्पन्न कसं होतं याची माहिती ड्रॅगन फ्रुट लागवड कशी करायची ? हे माहिती कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक यांनी दिली आहेत.
ड्रॅगन फ्रुट लागवड कशी करायची ?
- ड्रॅगन फ्रुट 12×5 अंतरावर ड्रॅगन फ्रुट लागवड करता येते.
- ड्रॅगन फ्रुटचे चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी बियाणे देखील चांगलेच दर्जाच्या असणे गरजेचे आहे.
- आता ड्रॅगन फ्रुटचे कलम केलेले रोप लागवड केल्यास त्यापासून लवकर आणि चांगले उत्पादन तुम्हाला मिळू शकते.
- त्यानंतर कलम केलेली रोपे पुनर्लागवड लागवड केल्यास ड्रॅगन फ्रुट तयार होण्यास कमी कालावधी लागतो.
- सोबतच ड्रॅगन फ्रुटची लागवड मे ते जुलै दरम्यान करावी, जेणेकरून वाढीस चालना मिळते, फळ धारणा लवकर होते.
- ड्रॅगन फ्रुट शेतीसाठी कोणतेही विशिष्ट प्रकारची शेतजमीन लागत नाही, तुम्ही कोणत्याही प्रकाच्या शेत जमिनीत याची लागवड करू शकता.
- या शेतात ड्रॅगन फ्रुट लागवड केली जाणार आहे, त्या जमिनीत कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी तुम्हाला घेणे गरजेचे आहे. पाणी निघण्यासाठी तुम्हाला त्याला नाली आहे ही करावी लागेल.
- ड्रॅगन फूडची झाडे लयसी असतात, म्हणजे एक वेलवर्गीय फळ पीक आहे. या पिकाला आधार देणे अतिशय महत्त्वाचे असते. सोबतच आधार देण्यासाठी शेतात सिमेंटचे खांब गाडणे गरजेचे असते.

ड्रॅगन फ्रुट लागवड, भाव, उत्पादन ?
ड्रॅगन फ्रुट लागवड कशी करावी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ जो आहे खाली दिलेली आहे. एका खांबाच्या आधार घेत ड्रॅगन फ्रुटची 2 ते 4 झाडे लावता येतात.
तुम्ही एक एकर जमीन शेती केली तर तुम्हाला वर्षभरात 6 ते 7 लाख रुपये पर्यंतचा फायदा (उत्पादन) यातून मिळत असतो. याचा प्रति किलोचा भाव हा 100 ते 180 ते 300 रुपये किलो पर्यंत हा मार्केटमध्ये विकला जातो.
ड्रॅगन फ्रुट खत व्यवस्थापन कसे करावे ?
ड्रॅगन फ्रुट ही शेती करत असताना, खत व्यवस्थापन खूपच महत्त्वाचे आहे. ड्रॅगन फ्रुट शेती करत असताना याची थोडक्यात माहिती पाहूया. फुल, फळ, भाज्या या प्रकारच्या शेतीप्रमाणे ड्रॅगन फ्रुटला खाताचं व्यवस्थापन गरजेच आहे. तुम्ही योग्य व्यवस्थापन केलं तर तुम्हाला जोरदार नफा यातून मिळत असतो.
या शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा सर्वाधिक वापर करणे किंवा वापरणे हे आवश्यक असतं. शेणखत, जैविक औषध, जीवामृत, या प्रकारच्या खतांचा वापर करणे याला आवश्यक असते. ज्या शेतकरी उत्पन्न वाढावे यामुळे अनेक शेतकरी आता फळबाग, फुले, अशा आधुनिक पद्धतीच्या शेती कडे वळत आहे.

✅ हेही वाचा :- पोस्टाच्या या योजनेत करा FD, फक्त व्याजातून महिन्याचा खर्च भागेल, दरमहा मिळेल एवढे रुपये ? पहा पटापट !
Dragon Fruit Lagwad in Marathi
त्यामुळे शेतकऱ्यांच्या जो काही उत्पन्न आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणात आता वाढ होत आहे. सोबतच ही ड्रॅगन फ्रुटची अल्प कालावधीत, महाराष्ट्र मध्ये ड्रॅगन फ्रुट ही शेती मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली. यामागचे कारण म्हणजे अनेक आजारांवर ती मात करता येते.
त्यामुळे ही शेती करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. या ड्रॅगन फ्रुट शेतीसाठी शासनाकडून अनुदान देखील दिलं जातं. तर अनुदान घेण्यासाठी शासनाच्या पोर्टलवर महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे लागत असतात. ड्रॅगन फ्रुट ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहेत ? एकरी/हेक्टरी यासाठी शासनाकडून किती अनुदान आहे ?.
कागदपत्रे कोणती लागतात ?, याची सविस्तर डिटेल मध्ये माहिती हवी असल्यास खाली दिलेला लेख आहे तो लेख संपूर्ण वाचायचा. आधिक माहिती अधिकृत वेबसाईट ऑनलाइन अर्ज कसा करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची संपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे खाली दिलेली आहे. त्यामुळे खालील दिलेली माहिती तुम्ही वाचावी.

✅ हेही वाचा :- आता या सरकारी App च्या माध्यमातून एका क्लीकवर डाउनलोड करा तुमचे PF पासबुक, सरकारने नवीन App केले लॉन्च, पहा संपूर्ण माहिती !
ड्रॅगन फ्रुट लागवड कशी करायची ?
ड्रॅगन फ्रुट 12×5 अंतरावर ड्रॅगन फ्रुट लागवड करता येते.
ड्रॅगन फ्रुटची लागवड कोणत्या महिन्यात करावी ?
सोबतच ड्रॅगन फ्रुटची लागवड मे ते जुलै दरम्यान करावी, जेणेकरून वाढीस चालना मिळते, फळ धारणा लवकर होते.
ड्रॅगन फ्रुट रोपे कशी निवडावी ?
आता ड्रॅगन फ्रुटचे कलम केलेले रोप लागवड केल्यास त्यापासून लवकर आणि चांगले उत्पादन तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर कलम केलेली रोपे पुनर्लागवड लागवड केल्यास ड्रॅगन फ्रुट तयार होण्यास कमी कालावधी लागतो.