Driving Licence Kadhnyasathi Documents :- केंद्र शासनाने आता नवीन नियम पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर केले जाणार आहे. आणि या माध्यमातून आता फक्त जन्म प्रमाणपत्र वर ड्रायव्हिंग लायसन्स,
आधार कार्ड आणि अनेक बरेच कामे या यांना 1 ऑक्टोबर 2023 पासून करता येणार आहे. तरी 1 ऑक्टोबर पासून कागदपत्रे पडताळणी मध्ये जन्म दाखला महत्त्व वाढणार आहे.
Driving Licence Kadhnyasathi Documents
केंद्र शासनाकडून आता नवीन नियम हा लागू होणार आहे. जेणेकरून जन्म प्रमाणपत्रचा वापर शाळांच्या प्रवेश, ड्रायविंग लायसन्स, मतदार कार्ड, विवाह नोंदणी, सरकारी नोकरी, पासपोर्ट,
अनेक ठिकाणी एकच कागदपत्र म्हणून केला जाऊ शकतो. पावसाळ्याचे अधिवेशन दरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहात जन्म आणि मृत्यू नोंदणीची सुधारणा विधेयक 2023 मंजूर करण्यात आला आहे.
जन्म प्रमाणपत्र नवीन नियम
राष्ट्रपतींची संमती त्यात मिळाली आहेत, हे 1 ऑक्टोबर पासून याच्या अंमलबजावणी होत आहे. या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सांगितले होते.
की मूळ कायद्यात सुरुवातीपासून सुधारणा करण्यात आलेली नाही, तर आता सामाजिक बदल आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या अनुषंगाने हा बदल करून आता या ठिकाणी नागरिकांसाठी हा अनुकूल बनवण्यात आला आहे.
📑 हे पण वाचा :- आता घरबसल्या डाउनलोड करा तुमचे डिजीटल ड्रायव्हिंग लायसन्स स्वतःच्या मोबाईलवर पहा कसे ते ? संपूर्ण प्रोसेस
Birth Certificate Rules
नवीन कायद्यात आता एखाद्या व्यक्तीची व्यक्तीचे वय आणि जन्मस्थान सिद्ध करण्यासाठी ते वैद्य प्रमाणपत्र मानले जाणार आहेत.
आता त्याच्यामध्ये तुमची तारीख आणि जन्म ठिकाण सिद्ध करण्यासाठी अनेक कागदपत्रे दाखवण्यापासून वाचता येणार आहे. जन्म व मृत्यू प्रमाणपत्राची प्रक्रिया ऑनलाईन राहणार आहेत.
काय होणार फायदा जन्म प्रमाणपत्राचा?
दुरुस्तीमुळे सर्वात मोठा बदल म्हणजे जन्म मृत्यू प्रमाणपत्र ची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. यापूर्वी हार्ड कॉपी उपलब्ध होती. आणि त्यासाठी अनेक दिवस कार्यालयांच्या फेऱ्या मारावे लागत होत्या.
केंद्रकृत पोर्टल जन्म आणि मृत्यूची नोंद करण्याची तरतूद या विधायकात असणार आहे. तो जन्म मृत्यूचा दाखला आधार कार्ड प्रमाणेच वापरला जाईल का ? तर आतापर्यंत आधार कार्डचा वापर सर्वत्र म्हणून केला जातो.
अशा प्रकारे शासनाकडून हा नवीन नियम 1 ऑक्टोंबर 2023 पासून देशभरात लागू होणार असल्याचे बातमी येत आहे. तर अशाच महत्वपूर्ण आणि कामाची बातमी माहितीसाठी वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद…
📑 हे पण वाचा :- गाडी चालवताना ही 5 कागदपत्रे नेहमी सोबत ठेवा, अन्यथा 15,000 रुपयांचा दंड अणि होऊ शकते ही मोठी शिक्षा पहा कागदपत्रे लिस्ट !