Driving Licence Online Apply | Learning License | अरे वा ! आता 2 आणि 4 चाकी ड्रायव्हिंग लायसन्स काढा फक्त 352 रुपयांत, एजंटची गरज नाही पहा संपूर्ण प्रोसेस लाईव्ह

Driving Licence Online Apply
Rate this post

Driving Licence Online Apply :- आज या लेखात 2 Wheeler, 4 Wheeler चे License हे काढू शकता. यासाठी शासनाने आता ही सुविधा ऑनलाइन सुरू केलेली आहे. 

या सोबत लर्निंग लायसन काढण्यासाठी आपल्याला कोणतीही एजन्सी किंवा कोणत्याही आरटीओ ऑफिसची गरज पडणार नाही. आपण थेट ऑनलाइन पद्धतीत हे घरबसल्या आपण बिना एजंट काढू शकता.

Driving Licence Online Apply

याची सविस्तर प्रोसेस आज या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ऑनलाइन फॉर्म भरावा लागणार आहे, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, या संबंधित संपूर्ण माहिती पाहूयात.

त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरणे, झाल्यानंतर ऑनलाईन लर्निंग लायसन्ससाठी ते test सुद्धा द्यावी लागते. तरी टेस्ट ऑनलाईन कशी द्यायची आहे, ही माहिती सुद्धा या लेखात आपण पाहणार आहोत.

ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन फॉर्म

त्यासाठी लेख संपूर्ण वाचा, आणि या लेखाच्या शेवटी आपल्याला व्हिडिओ देखील देण्यात आलेला आहे, तो व्हिडिओ पाहून आपण संपूर्ण ऑनलाइन फॉर्म आणि ऑनलाइन टेस्ट देऊ शकता.

आणि ऑनलाइन टेस्ट दिल्यानंतर आपण learning License pdf download करू शकता. प्रिंट काढून आपण त्याला वापरू शकता. यासंबंधीतील संपूर्ण प्रोसेस लाईव्ह आपण जाणून घेणार आहोत.

Driving Licence Online Apply

येथे टच करून ऑनलाईन फॉर्म, कागदपत्रे सविस्तर माहिती पहा 

learning License

ऑनलाइन फॉर्म भरणे अगोदर आपल्याला 2 महत्त्वपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. सर्वप्रथम आपलं वय 40 वर्षापेक्षा अधिक असेल तर आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट हे त्यासोबत अपलोड करावे लागते.

त्याचबरोबर आपलं वय हे 40 वर्षापेक्षा कमी असेल, आपल्याला केवळ फक्त आधार कार्ड हे लागणार आहे. आणि त्यात आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणं अत्यंत गरजेचे आहे.

Apply for Learning License

तरच आपल्याला लर्निंग लायसन्स ऑनलाईन काढू शकता. आणि आधार कार्ड च्या पाठीमागच्या साईडला आपलं वडिलांचे नाव असणं गरजेचा आहे, सन ऑफ यामध्ये. आता ऑनलाईन लायसन्स कसे काढायचे आहे.

हे खाली दिलेल्या माहिती फॉलो करायचे आहे. लर्निंग लायसन काढण्यासाठी सर्वप्रथम आपणास परिवहन या शासनाच्या संकेतस्थळावरती यायचं आहे.

Driving Licence Online Apply

2023 मध्ये नवीन घरकुल यादी आली येथे टच करून यादी डाउनलोड करा व यादीत नाव पहा 

ड्रायव्हिंग लायसन्स कागदपत्रे

वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्या समोर विविध पर्याय ओपन होतील, त्यात ड्रायव्हर्स किंवा लर्निंग लायसन्स हा पर्याय दिसेल. त्यानंतर More ऑप्शन वरती क्लिक करा, त्यानंतर महाराष्ट्र राज्य त्यात सेलेक्ट करा.

आपल्याला विविध पर्याय पुन्हा ओपन झालेली दिसतील.  त्यामध्ये Apply for Learning License, ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल विविध पर्याय त्यात दिसतील. या Apply license यावरती टच करायचं आहे.


📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन कुसुम सोलर पंप ९५% अनुदान :- येथे भरा फॉर्म

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top