Driving Licence

ड्रायव्हिंग लायसन मिळाल्यानंतर लोकांना त्याची डिलिव्हरी मिळण्यासाठी सुमारे आठवडा वाट पहावी लागली. परंतु ड्रायव्हिंग लायसन थेट डाऊनलोड करता आले, तर किती चांगली ही गोष्ट आहे. ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करण्यासाठी शासनाकडून आता हे पर्याय देण्यात

आलेले आहेत. स्वतःच्या मोबाईलवरून डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करू शकतो. तुम्ही तुमचा डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स परवाना तुमच्या स्मार्टफोनमध्ये आत्ताच मोबाईल मध्ये सुरक्षित डिजिटल कॉपीच्या स्वरूपात संग्रहित करता येतो.

  1. DigiLocker App :- येथे क्लिक करा 
  2. DigiLocker Website : येथे क्लिक करा 
  3. Driving Licence Website :- येथे क्लिक करा 
error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !