Dung Tractor New Holland |

Dung Tractor New Holland :- शेणात सापडणारा फ्युजिटीव मिथेन वायू बायोमिती निधनात रूपांतरित होतो. आणि त्यानंतर सहज हा वापरता येत असतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कामे आता सोपे होणार आहेत.

कमी खर्चात होणार आहे, आणि लवकर देखील होणार आहे तर ट्रॅक्टर पद्धत कंपनीने शेणात सापडलेल्या मिथेन वायूचा वापर केलेला आहे. आणि त्यामुळे ट्रॅक्टर 270 हॉर्स पॉवरचा आहे.

Dung Tractor New Holland

आणि जबरदस्त काम देखील हा ट्रॅक्टर करतो. ट्रॅक्टरची निर्मिती करणारी कॉर्निश कंपनी बेन्नामन अनेक देश का पासून बायोमिथेवर Test करीत आहे. ट्रॅक्टर कॉर्नवाली येथील शेतात चाचणी म्हणून वापरले गेले आहे.

किंवा त्या ठिकाणी युज करण्यात आलेला आहे. ट्रॅक्टर शेतकऱ्याकडे आल्यास त्यांचा खर्चही कमी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आलेली आहे. अशा प्रकारचा ट्रॅक्टर ट्रॅक्टर लॉन्च केलेला आहे.

शेणावर चालणारा ट्रॅक्टर 

ट्रॅक्टर चालवण्यासाठी बायोमिथेन वायूचे निर्मिती केली जाणार आहे. तर Bennamann तयार करण्यासाठी कंपनीने 100 गाई असलेल्या गोट्यांमध्ये बायोमिथेन उत्पादनासाठी युनिट तयार केलंय.

या युनिटच्या माध्यमातून गाईचे क्षण व मूत्र गोळा करून त्यातून बायोमिथेन निर्मिती केली जाणार. बायोमिथेन मध्ये 160° तापमानावर प्रायोगिक टाक्यांमध्ये भरूनही टाकी ट्रॅक्टर वर बसवण्यात आली आहे.

cow dung tractor

मिथेन वायूमुळे ट्रॅक्टरला डिझेल प्रमाणे ड्रायव्हिंग पॉवर देखील मिळते. आणि या ट्रॅक्टरचा एक वर्षात चाचणी घेण्यात आलेल्या ट्रॅक्टरमुळे एका वर्षात कार्बन डायऑक्साइडचे

उत्सर्जन 2500 मॅट्रिक टनावरून 500 मीटर टना पर्यंत कमी झाल्याचं दक्षिण/पश्चिम इंग्लंड मधील कॉर्नवाल काउंटी मध्ये घेतलेल्या चाचण्यांवरून दिसून आला आहे.