E-Challan

E-Challan :- यासाठी तुम्हाला ही चलन तपासायची असेल तर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायला लागतात. त्यानंतर तुम्ही हे चलन तपासू शकता किंवा तुमचे गाडीवर चलन आले असेल तर ते ऑनलाईन भरू शकता.

यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ऑनलाइन विचारलं तपासण्यासाठी मोबाईलवर किंवा लॅपटॉप वर E-Challan परिवहन ही वेबसाईट ओपन करायची आहे.

E-Challan

त्यानंतर समोर वेबसाईट उघडेल आणि त्यानंतर तुम्हाला चेक ऑनलाईन सर्विसचा पर्याय दिसून येईल. त्यानंतर चेक चलन स्थिती वर तुम्हाला टॅब करायचा आहे.

त्यानंतर तुमच्या गाडीचा क्रमांक अर्थात गाडी नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक, टाकून एसएमएस द्वारे ही चलन प्राप्त करण्याचा पर्याय मिळेल.

येथे क्लिक करून चेक करा व अधिकृत वेबसाईट पहा

जर तुम्ही विचारांशी संबंधित कोणत्याही एसएमएस प्राप्त झाला नसेल तर तुम्ही डीएल किंवा वाहन क्रमांकाचा पर्याय निवडू शकता. आता विचारलेले आवश्यक माहिती भरा आणि गेट डिटेल्स वर क्लिक करा.

तुमच्या वाहनाची कोणती चलन थकीत असल्यास ते त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल. आणि तुम्हाला तिथून ऑनलाईन चलन पेमेंट करण्याचा पर्याय देखील मिळेल. तिथे तुम्ही चलन तुमच्या क्रेडिट कार्ड

किंवा अन्य ऑनलाइन पद्धतीने भरू शकता. आणि याची अधिकृत वेबसाईट आणि हे तुम्हाला माहिती समजलं नसल्यास खाली देण्यात आलेला व्हिडिओ आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती मिळू शकतात.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !