E-Pan Card Download Online :- आपल्या स्मार्टफोनवरून काही मिनिटातच पॅन कार्ड डाउनलोड कसे करायचे आहे. आज या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत, स्मार्टफोनच्या साह्याने
Pan Card Download करता येणार आहेत. आपलं पॅन कार्ड हरवलं असेल किंवा खराब झाली असेल तर तुम्ही E-Pan Card Download करू शकता. (ई-पॅन कार्ड कैसे डाउनलोड करे)
E-Pan Card Download Online
ई-पॅन डाऊनलोड प्रोसेस कशी आहे, आज या लेखामध्ये पण पाहणार आहोत. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, आणि रेशन कार्ड प्रमाणेच उपयोग ओळखपत्र म्हणून देखील होतो.
पॅन कार्ड अनेक कामांसाठी आपल्या उपयोगी पडत असते. जसे की इन्कम टॅक्स रिटर्न किंवा आयटीआयआर फाईल करण्यासाठी. बँकेतून 50000 पेक्षा जास्त रोख रक्कम काढण्यासाठी.
पॅन कार्ड ऑनलाईन कसे डाउनलोड करावे ?
Pan Card आणि इतर शासकीय व निमशासकीय कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक झाले आहे. पॅन कार्ड अनेकदा खराब होते, किंवा आपले कुठेतरी हरवून जाते.
त्यासाठी आपल्याला पॅन कार्ड हवे असते, पॅन कार्ड हे मोबाईल मधून डाउनलोड कसे करता येईल. हे आज या लेखांमध्ये सविस्तर माहिती पाहूया. तुम्ही सहज पॅन कार्ड डाउनलोड करू शकतात.
येथे टच करून डाउनलोड प्रोसेस व व्हिडीओ पहा
पॅन कार्ड डाउनलोड
याची संपूर्ण प्रोसेस काय आहे, खाली दिलेली आहे. डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला incometax.gov.in च्या वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे, यावरून पॅन कार्ड डाउनलोड करू शकता.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आयकर भरणारे व्यक्तींना 31 मार्चपूर्वी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करून घ्यावे. अन्यथा दंड हा आकारला जातो, किंवा त्या संबंधित कारवाई यावरती केली जाते.
e pan card download process
31 मार्चपूर्वी आपण आद्यपही पॅन कार्ड लिंक केलेले नसेल तर त्वरित ही लिंक करून घ्यावे. आता हे पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे आहे, हे पाहूयात. UTI E-Pan Download ⬇️
📢 महा ऊस नोंदणी App लॉन्च होणार एका क्लीकवर ऊस नोंदणी :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा