E-Pan Card

E-Pan Card :- आपल्याकडे NSDL PAN असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपणही पॅन डाऊनलोड करू शकता. किंवा आपले UTI चे पॅन कार्ड असेल तरी आपण हे डाउनलोड करू शकता.

सर्वप्रथम आपण NSDL चे पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे आहेत. NSDL वेबसाईट खाली दिलेली आहे, किंवा चित्रांमध्ये आपण पाहू शकता. त्यानंतर UTI Pan Website चे पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे आहे.

E-Pan Card

त्यासाठी खाली देण्यात आलेल्या वेबसाईटला भेट द्यायची आहे. आणि तिथे खालीच Scroll करून डाऊनलोड हा पर्याय दिसेल. तिथे हे पॅन कार्ड डाउनलोड करता येणार आहे.

त्याची देखील चित्र आपल्याला खाली दिलेले आहे. असे पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी प्रोसेस आहे.याची सविस्तर व्हिडीओद्वारे माहिती हवी असेल तर खालील व्हिडीओ पहा.

येथे लाईव्ह व्हिडीओ पहा