E-Panchnama Navin Upkram Yojana | स्वत शेतकरी आता करणार ई- पंचनामा

E-Panchnama Navin Upkram Yojana | स्वत शेतकरी आता करणार ई- पंचनामा

ई पंचनामा पिकांचा योजना 

नमस्कार सर्वांना, आजच्या लेखामध्ये आपण ई-पंचनामा अर्थातच राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर

पीक पंचनामा होतो यालाच ई-पंचनामा म्हणून हा त्या ठिकाणी सुरू होणार आहे तर या संदर्भातील नेमका अपडेट काय आहे,

पंचनामा काय आहे सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत तरी ई-पंचनामा अंतर्गत आता

शेतकऱ्यांना यामध्ये कोणता फायदा होणार आहे शेतकऱ्यांसाठी नेमकी ई-पंचनामा हा उपक्रम फायद्याचा आहेत का सविस्तर

माहिती जाणून घेणार आहोत.

पिकांचे नुकसान झाले ई पंचनामा 

राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसान झाले नंतर पीक पंचनामा वेळेत होईल का यासाठी शेतकरी चिंताग्रस्त

असतात यासाठी आंदोलने इत्यादी ठिकाणी होतात तर यावरच प्रभावी उपाय म्हणून आता राज्य शासनाकडून शोधला जात

आहे तो म्हणजे ई-पंचनामा तर या पंचनाम्याची प्रणाली आणून थेट शेतकऱ्यांनाच पंचनाम्याच्या अधिकार देण्यासाठी लवकरच

नवीन धोरण आणले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पिकांचे पंचनाम्यासाठी ई-पंचनामा 

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून सध्या महसूल विभागाच्या सेवांमध्ये सुटसुटीतपणा आणण्यासाठी वारंवार बदल

करण्यात केला जात आहे, पीक पाहणी करण्यासाठी यापूर्वी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात खेटे मारावे लागत होती तर याच

वर्षी आता शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीचा अधिकार थेट शेतकऱ्यांना देणात आला. 

त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्या राज्यव्यापी समन्वयातून हा प्रकल्प आता यशस्वी देखील झाला आहे

तर याच मुळे आता पिकेचे पंचनामे तेही असेच अधिकार शेतकऱ्यांना मिळवून देणारी प्रणाली आता येईल का याची देखील

चाचणी महसूल विभागाच्या यंत्रणेकडून माहिती अर्थातच याची चाचणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ई पीक पाहणी शेतकरी स्वतः च आपल्या मोबाईल वरुन जे शेतातील पिके आहेत त्याची नोंद घरी बसून स्वतःच्या शेतातून

करत आहे तर याची नोंद शासनाकडे पाठवत आहे तर याची पडताळणी होत आहे.

ई-पिक पाहणी कशी आहे ? 

सध्या तरी हे अधिकार तलाठी यांच्याकडेच आहेत तर याचा पुढचा टप्पा म्हणून ई-पीक पाहणी मधून आलेल्या नोंदीतील पिके

नैसर्गिक आपत्तीत वाया गेले असल्यास त्याची पाहणी पंचनामा प्रणालीतून शेतकऱ्यांना देता येणे शक्य होईल अशी माहिती

उच्चपदस्थ सूत्र आहेत यांनी यावेळी दिले आहे.

ई-पंचनामा प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी महसूल विभागाकडून स्वतंत्र उपयोजन ॲप्लिकेशन तयार केले जाण्याची शक्यता

आहे सध्या तरी यावर कोणते अपडेट नाही किंवा कोणतेही एप्लीकेशन सध्यातरी लॉन्च करण्यात आलेलं नाही.

नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष छायाचित्र काढून गट क्रमांक व अक्षांश रेषांत नोंदी सह ही नोंद स्वतः शेतकरी आपल्या स्मार्ट

फोन मधून ऑनलाइन सादर अपलोड करु शकता तर ही माहिती तपासून अंतिम मान्यता देण्याचे तलाठी यांना अधिकार दिले

जाऊ शकतात यावर ती अधिकृत माहिती सध्या नाही.

ई-पंचनामा काय आहे उपक्रम 

सामान्य शेतकऱ्यांना लिस्ट नियमावली आणि किचकट कामापासून दिलासा देणारी कार्यपद्धत द्या अशा स्पष्ट सूचना महसूल

मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी दिल्या दुसऱ्या बाजूला महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर

यांनी ऑनलाईन (E-Panchnama Navin Upkram Yojana) सुधारणांना मोठे पाठबळ मिळवून दिले आहे

त्यामुळे भविष्यात ई-पंचनामा प्रणाली राज्यात लागू होण्याची शक्यता वाढली आहे तसे झाल्यास देशातील महाराष्ट्र राज्य हा

पहिला राज्य ठरेल असे देखील सूत्रांनी माहिती आली आहे.


📢९०% अनुदानावर शेतीला तार कुंपण योजना सुरु:- येथे पहा 

📢 40+2 शेळी पालन योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment