E-pik Pahani App Download | ई-पिक पाहणी App डाउनलोड | ई-पिक पाहणी कशी करावी

E-pik Pahani App Download :- शेतकरी पिक पाहणी करणे खूपच सोपे आहे. ई-पीक पाहणी वर्जन-2 या नवीन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सोपे झालेले आहे.

हे कसे डाउनलोड करायचे आणि याला कसे वापरायचे आहेत. म्हणजे या अंतर्गत ई-पीक पाहणी कशी करायची आहे. याबाबत माहिती पाहूया.

E-pik Pahani

E-pik Pahani App Download

तरी पीक पाहणी करण्यासाठी ई-पीक पाहणी वर्जन-2 एप्लीकेशन गुगल प्ले स्टोअर वरतून डाऊनलोड करायचा आहे. डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर गूगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करा.

त्याची सविस्तर डिटेल मध्ये माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी खाली देण्यात आलेल्या व्हिडिओ आपल्याला संपूर्ण पाहायचा आहे.

E-Pik Pahani Version 2

येथे डाउनलोड करा ई- पिक पाहणी aap 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !