E-Pik Pahani Condition Relaxed | आता या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार ई-पिक पाहणी ची अट शिथिल पहा माहिती लगेच

E-Pik Pahani Condition Relaxed

E-Pik Pahani Condition Relaxed :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाचा दिलासा देणार आणि महत्त्वपूर्ण निर्णय आता या ठिकाणी घेण्यात आलेला आहे.

राज्यातील अतिवृष्टी तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तसेच महत्त्वाची माहिती आहे. या संदर्भात ई-पीक पाहणी ची अट आता ही शिथिल करण्यात आलेली आहे.

E-Pik Pahani Condition Relaxed

तात्पुरती रद्द करण्यात आलेली आहे. अशी माहिती यावेळी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाबत घोषणा केलेली आहे.

यामध्ये आता विखे पाटील यांनी तीन दिवस अतृष्टीने नुकसान झालेल्या भागांची पाहणी दोऱ्यावर होते. तर यावरून आता तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे देखील होते.

ई-पिक पाहणी अट शिथिल 

असल्याचे निदर्शनात आणून देण्यात आलं होतं. आणि त्यानंतर शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीच्या करण्याची मागणी केली होती मागणीनुसार विखे पाटील यांनी यावर्षी ई-पीक पाहणी अट तात्पुरती रद्द करण्यात आहे.

अशा बाबत माहिती दिलेली आहे. आणि या परिणामी स्थानिक पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक त्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करावे लागणार आहेत.

E-Pik Pahani Condition Relaxed

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 414 कोटी रु. विमा मंजूर तुम्हाला काय हेक्टरी ? चेक करा येथे 

नुकसान भरपाई मिळणार 

या प्रक्रियेत कोणत्याही शेतकरी मदत पासून वंचित राहणार नाही. याचे देखील विखे पाटील यांनी स्पष्ट या ठिकाणी सांगितले आहे. पिक पाहणी काय आहेत.

या ठिकाणी आपल्याला कसं याठिकाणी पिकांची नोंद सातबाऱ्यावरती करता येणार आहे. याबाबत थोडक्यात माहिती खालील दिलेल्या माहिती वरती आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

E-Pik Pahani Condition Relaxed

येथे टच करून पहा ई-पिक पाहणी कशी करावी ? 

E-Pik Pahani Status

महत्त्वाचं म्हणजेच की आपली ई-पीक पाहणी ही पूर्ण झाली आहे का ?. म्हणजेच आपण केलेली ई-पीक पाहणी किंवा पिकाची माहिती ही पोर्टल वर अपलोड झालेली आहेत का ?.

सातबारा वर अपलोड झालेले आहेत का ?. ही संपूर्ण माहिती या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. हे जाणून घेण्याकरिता खाली देण्यात आलेल्या माहितीवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

E-Pik Pahani Condition Relaxed

येथे पहा तुमची ई-पिक पाहणी यशस्वी झाली का ? चेक करा 


📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन योजना ऑनलाइन सुरु :- येथे पहा 

📢वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !