E Pik Pahani Kashi Karavi | ई-पीक पाहणी कशी करावी ? | ई-पिक पाहणी App डाउनलोड | ई पीक पाहणी केली नाही ? सातबारा कोरा राहील का ? वाचा सविस्तर माहिती वाचा

E Pik Pahani Kashi Karavi :– नमस्कार सर्वांना शेतकरी आनंदाची बातमी आहे. राज्यामध्ये आपल्याला माहीतच असेल कि ई पीक पाहणी हे सुरू केलेले आहे. या अंतर्गत राज्यातील शेतकरी तलाठी किंवा अन्य ठिकाणी न जाता स्वतःच्या स्मार्टफोनवरून स्वतःचा पिक पेरा हा नोंदवू शकतो.

हा कार्यक्रम राज्य मध्ये राबवण्यात सुरू देखील करण्यात आले आहे यामध्ये खरीप हंगाम पूर्ण झाला. आता रब्बी हंगामासाठी ई पीक पाहणी कार्यक्रम हा सुरू झाला आहे.

E Pik Pahani Kashi Karavi

आणि यामध्ये ई पीक पाहणी करण्याची शेवटची मुदत ही 15 फेब्रुवारी 2022 देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा या योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे, ही मुदत किती आहे.

याची शेवटची तारीख काय आहेत आणि पीक पाहणे हे आपल्याला कसे करायचे आहे. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया, तसेच मुदत वाढ झाल्याचे प्रेस नोट देखील जाहीर करण्यात आलेले आहे. हे देखील माहिती आपण पाहूयात.

E Pik Pahani App

ई पीक पाहणी मोबाईलच्या सहायाने सर्व खातेदार शेतकरी तिकडे न जाता. आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून आपल्या सातबारावर विविध पिकांची तसेच झाडांची बांधावरील झाली आहे.

त्यांची नोंद करू शकतात महसूल विभागाच्या ई पीक पाहणी प्रकल्प हा 15 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात सुरू झाला होता. या ॲपद्वारे आता सर्व सुमारे 98 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीक पाहणी व भ्रमणध्वनी ॲपद्वारे आपला पिकाची नोंदणी केली आहे.

E Pik Pahani Kashi Karavi
E Pik Pahani Kashi Karavi
📢 ई पिक पाहणी App:- App Download

📢 GR Download :- CLICK HERE

📢 App Download :- CLICK HERE

ई पीक पाहणी कशी करावी

सध्या रब्बी हंगामाचा पिक पाहणीच्या कार्यवाही सुरू आहे. रब्बी हंगामात पीक पाहणीची नोंदीसाठी ई पीक पाहणी चे नवीन App अपडेट वर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन वर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. रब्बी हंगाम प्रत्यक्ष ई पीक पाहणी मोबाईलद्वारे करण्यासाठी 15 फेब्रुवारी ही अंतिम तारीख निश्चित करून देण्यात आली होती.

परंतु आता मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याची मुदत कोरोना महामारी व उशिराच्या मान्सूनमुळे शेतकऱ्यांना आपली ई पीक पाहणी पूर्ण करता आली नाहीत. याचा विचार करून जमाबंदी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्यस्तरीय अंमलबजावणी समितीच्या दिनांक 15 फेबुवारी 2022 रोजीच्या.

E Pik Pahani Kashi Karavi

बैठकीत ई पीक पाहणी मोबाईल शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी कालमर्यादा ही 15 फेब्रुवारी वरून. आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.

रब्बी हंगाम 2022 चा पीक पाहणी करून घ्यावी. याची मुदत 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती श्रीरंग तांबे उपजिल्हाधिकारी व राज्य समन्वयक ई पीक पाहणी. प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे यांनी ही माहिती दिली आहे.

ई-पिक पाहणी फायदे/तोटे 

राज्यात ई पीक पाहणी हा कार्यक्रम किंवा योजना ही शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी तसेच वारंवार तलाठी कार्यालय इतर कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागत.

असल्या कारणाने राज्य शासनाने हा मोठा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना एक दिलासा दिला आहे. तर या ई पीक पाहणी कार्यक्रम अंतर्गत राज्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी कार्यक्रम हा लागू करण्यात आलेला आहे.

E Peek Pahani App

या ई पीक पाहणीचे फायदे पाहिले तर शेतकऱ्यांना कुठेही न जाता आपल्या शेतातील पिके, झाडे इत्यादीची. नोंद आपल्या सातबाऱ्यावर ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. हा सर्वात मोठा शेतकऱ्यांना दिलासा आहे.

आता शेतकरी आपल्या घरबसल्या स्वतःच्या मोबाईलवरून ही पीक पाहणी करून आपल्या पिकांची नोंद सातबारावर करू शकतो. हा सर्वात मोठा शेतकऱ्यांना फायदा व महत्त्वपूर्ण निर्णय हा सरकारने घेतला आहे.


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢 पीएम किसान ई-केवायसी शेवटची तारीख जाहीर :- येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *