E Pik Pahani Last Date 2023 |  ई पीक पाहणी कशी करावी ? | ई पीक पाहणी शेवटची तारीख ? | ई पीक पाहणी व्हर्जन 2.0.11 डाउनलोड | ई पीक पाहणी व्हर्जन 2 download

E Pik Pahani Last Date 2023 :- नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी शासनाकडून ई-पीक पाहणी साठी मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी बांधव या तारखेपर्यंत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई पिक पाहणी करून आपल्या पिकांची नोंद ही सातबाऱ्यावर नोंद करू शकतात.

यासाठी शासनाकडून पुन्हा एकदा मुदत वाढ देण्यात आली असून यासाठी आता मुदत काय असणार आहे ? ई पिक पाहणी तुम्ही कशा पद्धतीने करू शकता ? याची सविस्तर डिटेल मध्ये माहिती आज लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. कोणत्या नवीन पद्धतीने म्हणजेच नवीन ई पीक पाहणीचं वर्जन आलेलं आहे.

अ.क्र.ई पीक पाहणी अपडेटई पीक कशी करावी व मुदत व माहिती
1 ई पीक पाहणी कशी करावी ?येथे पहा व्हिडीओ
2ई पीक पाहणी शेवटची तारीख ?15 सप्टेंबर 2023
3ई पीक पाहणी व्हर्जन 2.0.11 डाउनलोडई पीक पाहणी App डाउनलोड येथे क्लिक करा
4ई पीक पाहणी नोंदणी शेवटची तारीख15 सप्टेंबर 2023
5ई पीक पाहणी व्हर्जन 2 downloadयेथे डाउनलोड करा

E Pik Pahani Last Date 2023

या माध्यमातून थेट शेतातून ई-पीक पाहणी कशी कराल याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला खाली देण्यात आलेला आहे. त्यामुळे मुदत आणि ई-पीक कशी करायची याची सविस्तर माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. ई-पीक पाहणी नवीन व्हर्जनद्वारे कशी करावी ? मोबाईलच्या माध्यमातून याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

ई-पीक पाहणी संदर्भात संपूर्ण ए टू झेड प्रोसेसचा व्हिडिओ पाहू शकता. आता ई-पीक पाहणी संदर्भात शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. तर आता ई-पिक पाहणी शेतकऱ्यांनी अजूनही ई पीक पाहणी केल्या नसल्याचं बातमी समोर आली होती.

ई पीक पाहणी नवीन व्हर्जन 2.0.11 डाउनलोड कसे करावे ?

त्यामुळे शासनाने आता मुदत वाढ दिलेले आहे. शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली तर विविध योजना, शासकीय योजना, त्यानंतर पीक विमा, नुकसान भरपाई असेल या सर्व ज्या काही लाभ आहे हा ई-पीक पाहणी केल्यानंतर दिला जातो. जर तुम्ही ई-पीक पाहणी केली नसेल तर तुमचा सातबारा या ठिकाणी कोरा देखील म्हणजे पिकाची माहिती कोरी देखील दाखवली जाऊ शकते.

त्यामुळे ई पीक पाहणी करणे तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे. आता अजून ही तुम्ही खरीप ई पीक पाहणी 2023 कशी करावी ? किंवा केली नसेल तर लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्या. आता ई पीक पाहणी संदर्भात ई पीक पाहणी नवीन व्हर्जन 2.0.11 डाउनलोड कसे करावे ?. आता या ऍप माध्यमातून तुम्ही ई पिक पाहणी ही करू शकतात. आता ई पीक पाहणी ही करण्यासाठी काय अपडेट आहे ? आणि मुदत वाढ किती मिळाली ? हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

येथे क्लीक करून ई पीक पाहणी व्हर्जन 2.0.11 डाउनलोड करा

ई पीक पाहणी हेल्पलाईन नंबर ?

ई पीक पाहणी ॲप मध्ये शेतकऱ्यांकरिता मदत बटन देखील देण्यात आलेला आहे. या बटन वर तुम्हाला मदत कक्ष क्रमांकशी साधून या ठिकाणी प्रश्न किंवा अडचणी आहे शंका आहे त्या ठिकाणी सांगू शकता. त्यासाठी मदत कक्ष क्रमांक 022 25 712 712 या अधिकृत दूरध्वनी क्रमांक वर तुम्हाला अधिक माहिती मिळवायचे आहे.

📑 हे पण वाचा :- कडबा कुट्टी अनुदान योजना, भरा ऑनलाईन फॉर्म मिळतंय 50% ते 75% अनुदान संपूर्ण खरी माहिती

ई पीक पाहणी मुदतवाढ तारीख ?

E Pik Pahani Last Date 2023 :- मुदतवाढ ही शासनाकडून ई पीक पाहणी नोंदणीसाठी तब्बल 15 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असल्याची माहिती अपडेट या ठिकाणी देण्यात आला आहे. अशाप्रकारे शासनाने आता ई-पीक पाहणीची मुदत वाढ देऊन ती 15 सप्टेंबर 2023 केले आहे.

या तारखेच्या अगोदर मुदतवाढची वाट न पाहता ई-पीक पाहणी करून घेणे गरजेचे आहे. ई पाहणी केली तर तुम्हाला अनेक लाभ या ठिकाणी मिळतात. ईपीक पाहणी कशी करायची आहे याबाबत संपूर्ण आधिक माहितीचा व्हिडिओ खाली दिला आहे तो व्हिडीओ तुम्ही नक्की पहा धन्यवाद…..

Leave a Comment