E-Pik Pahani Last Date | पीक विमा, नुकसान भरपाई हवी आहे का ? मग 15 ऑक्टोबरपूर्वी हे काम तात्काळ करा पहा खरी माहिती

E-Pik Pahani Last Date

E-Pik Pahani Last Date :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. पिक विमा आणि नुकसान भरपाई हवी असल्यास शेतकऱ्यांना हे काम करणे अनिवार्य आहे. 

शेतकऱ्यांसाठी 15 ऑक्टोबर 2022 ही शेवटचे संधी आहे. हे काम कसं करायचं याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर शेतकरी बांधवांसाठी शासनाने नवीन उपक्रम हा सुरू केलेला आहे.

E-Pik Pahani Last Date

E-Pik Pahani Last Date

तो उपक्रम म्हणजेच ई-पीक पाहणी. शेतकरी बांधव स्वतःच्या जमिनीची किंवा पिकाची नोंद किंवा झाडांची नोंद स्वतः शेतकरी बांधव सातबारा वर करू शकतो.

या अंतर्गत आता शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंद करता येणार आहे. आणि यासाठी शासनाने नवीन अट लावलेली आहे. आणि ती म्हणजे आपण ई-पीक पाहणी केली असेल, पिकांची नोंद 7/12 असणे आवश्यक.

ई-पिक पाहणी 

त्यानंतर आपल्याला पिक विमा व इतर योजनेचा लाभ या ठिकाणी मिळू शकतो. किंवा काही अडचण येणार नाही. तर याबाबत थोडक्यात माहिती राज्यांमध्ये सततचा पाऊस.

अतिवृष्टीमुळे पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे, आपले माहीतच आहे. तर याबाबत कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या मार्फत संयुक्त पंचनामे चालून असून ती अंतिम टप्प्यात आलेली आहेत.

पिकांची नोंद 7/12 कशी नोंदवावी 

याबाबत आता शेतकऱ्यांना या पिक विमा या ठिकाणी मिळावी यासाठी शासनाने परिपूर्ण या ठिकाणी योजना आखली आहे. आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळी पूर्वी मिळणार आहे.

वाशिम जिल्ह्यातून जिल्हाधिकारी यांचे परिपत्रक या ठिकाणी मिळालेला आहे. ते परिपत्रक आपण खाली पाहू शकता. आता नेमकी पाहण्याची शेवटची दिनांक काय आहेत. आणि कशाप्रकारे हे काम आहे.

ई-पिक पाहणी शेवटची मुदत 

हे या ठिकाणी जाणून घेऊया. तर ई-पीक पिक पाहण्याची अंतिम मुदती 15 ऑक्टोबर आहे. 15 ऑक्टोबर ही खरीप हंगाम 2022 ची अंतिम दिनांक आहे.

ई-पीक पाहणी म्हणजेच आपल्या पिकाची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना थोडेच दिवस शिल्लक आहे. आता ई-पीक पाहणी व्हर्जन-2 च्या माध्यमातून करू शकता.

ई-पिक पाहणी कशी करावी व्हिडीओ

शेतकरी बांधव तत्काळ आपल्या पिकाची नोंद किंवा झाडांची नोंद सातबारा वर करू शकतो. आता ई-पीक पाहणी नोंद कशी करायची आहे. हे याबाबत संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे ते आपण पाहू शकता.

E-Pik Pahani Last Date

येथे पहा ई-पिक पाहणी वर्जन-2 ने कशी करावी पहा 


📢 100% अनुदानावर गाई पालन योजना सुरु हा व्हिडीओ पहा :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार ? :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !