E Pik Pahani Mahiti | E-pik Pahani केली का ? केली तर झाली का ? नसेल झाली तर 7/12 कोरा पहा माहिती

E Pik Pahani Mahiti
Rate this post

E Pik Pahani Mahiti :- शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे बातमी या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. शासनाने शेतकऱ्यांसाठी खास सुविधा ही करून दिलेली आहेत, ती म्हणजे ई-पीक पाहणी अंतर्गत शेतकरी बांधव स्वतःच पिकाची नोंद सातबारा वर करू शकता.

या संदर्भात E-pik Pahani योजना ही आहे. तर या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अध्यापही ई-पीक पाहणी केलेली नसेल तर त्या शेतकऱ्यांच्या सातबारावर सातबारा कोरा किंवा पिकाची नोंद त्याठिकाणी दाखवणार नाही.

E Pik Pahani Mahiti

ज्या शेतकऱ्यांनी e pik pahani केली आहे. अशा शेतकऱ्यांची सुद्धा e pik पाहणी यशस्वीरित्या अपूर्वल झाली आहेत का. हे त्या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा, इतरांना लेख शेअर करा.

शेतकरी बांधवांनो आपण ई-पीक पाहणीच्या माध्यमातून आपल्या शेताचा पेरा हा थेट सातबारा वर नोंदवू शकता. ई-पिक पाहणीच्या माध्यमातून किंवा नोंदवला नसेल तर आपला जो सातबारा आहे हा कोरा राहण्याची शक्यता आहे.

ई-पिक पाहणी सातबारा कोरा 

कारण आपण पिकाची नोंद केले नाही तर पिकांची नोंद सातबारे वरती होणार नाही, याबाबत अपडेट आहे. त्यासाठी शासनाने ई-पीक पाहणी हे योजना राबवण्यात सुरुवात केलेली आहे. या माध्यमातून ई-पीक पाहणी करणे गरजेचे आहे.

आपण ई-पिक पाहणी केली आहे का ?, किंवा ई-पिक पाहणी कशी करावी लागते. आणि ई-पीक पाहणी झाल्यानंतर ती यशस्वीरीत्या अपलोड झाली आहे का हे देखील पाहण गरजेच आहे. तरच आपल्या पिकांची नोंदी सातबारा वरती होणार आहे.

हे ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या मोबाईल वर आपण तपासू शकता. की आपला जो पेरा आहे हा सातबारा वर नोंदवण्यात आला आहे किंवा नाही. ते पाहण्यासाठी खाली दिलेल्या माहिती वर आपण पाहू शकता.

E Pik Pahani Mahiti

ई-पिक पाहणी यशस्वी झाली का ? येथे पहा 

ई-पिक पाहणी न केल्यास ?

प्रत्येक शेतात गेल्याशिवाय शेतीचे अक्षांश आणि रेखांश जुळवल्याशिवाय पिकाची नोंद त्या ठिकाणी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा फायदा आहे. नोंद केलेल्या पिकाची नोंद शासनाच्या दस्तऐवजत करू शकता, मात्र शेतकऱ्यांच्या अल्प प्रतिसाद पाहता.

दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत तलाठी यांनी पीक पेरा नोंदी केल्या, त्यानंतर नोंदी करून शकले नसलेले शेतकऱ्यांच्या सातबारावर पिकाची नोंद न करता पुढील आदेशापर्यंत कोरे राहतील. सैय्यद ऐसानोद्दीन प्रभारी तहसीलदार बाळापुर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

E Pik Pahani Mahiti

येथे पहा ई-पिक पाहणी केल्याचे फायदे 

ई-पिक पाहणी ऑनलाईन कशी करावी ? 

शेतकऱ्यांचा पेरा नोंदविल्या न गेल्यामुळे त्यांचा सातबारा वर नोंद होणार आहे. आणि नंतर नोंदणी न सातबारा पुढील आदेश पर्यंत कोरे राहतील अशी माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे नंदकिशोर माहोरे जिल्हाध्यक्ष विदर्भ पटवारी संघटना अकोला यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आपल्या पिकांची नोंद सातबारा वर झाली असेल किंवा आपण ऑनलाईन देखील पाहू शकता. ऑनलाइन कसं पहायचे आपण खाली देण्यात आलेल्या माहिती वर पहा. आणि ई-पीक पाहणी कशी करायची आहे. ती देखील लिंक खाली देण्यात आलेले आहे.

येथे पहा ई-पिक पाहणी कशी करावी मोबाईलमध्ये ? 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top