E Pik Pahani Status Check :- नमस्कार सर्वांना, या लेखाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची आणि कामाची बातमी पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो तुम्ही आपल्या पिकाची नोंद
सातबाऱ्यावर करण्यासाठी ई पीक पाहणी ही केली असेल. ई पीक पाहणीचं शासनाने यावर्षी किंवा यंदाच्या खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी वर्जन 2.0.11 हे लॉन्च केले आहे.
E Pik Pahani Status Check
या वर्जन द्वारे ई-पीक पाहणी कशी करावी ? याची माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेल्या टॅब वरती पहायला मिळेल. ई- पीक पाहणी तुम्ही केली असेल किंवा तुमच्या
गावातील कोणी ई-पीक पाहणी केली याची माहिती तुम्हाला किंवा तुमच्या राज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील, कोणत्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली आहे ?.
E Pik Pahani Status Check Kase Karave ?
कोणत्या पिकाची ई-पीक पाहणी केली आहे ? किती हेक्टर किंवा किती क्षेत्र ई-पीक पाहणी केली आहे. कोणत्या वेळी केली आहे ? कोणत्या तारखेला केलेली आहे ? ई-पीक पाहणीची
सविस्तर माहिती आता शासनाच्या या नवीन वेबसाईट वर शेतकरी बांधवांना मिळणार आहे. आता ई-पीक पाहणी वर्जन 2.0.11 पाहणी केली असेल. त्यात तुम्हाला ई-पीक पाहणी एप्लीकेशनच्या माध्यमातून फक्त
गावाची लाभार्थी किंवा ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी बघू शकता. आता या शासनाच्या वेबसाईट नुसार तुम्ही राज्यातील संपूर्ण जिल्हे, तालुके, गावानुसार,ई-पीक पाहणी झाल्याची यादी पाहू शकता.
📑 हे पण वाचा :- ई पिक पाहणी कशी करावी याची सविस्तर माहिती येथे क्लिक वाचा
ई-पीक पाहणी कशी चेक करावी ?
त्यासाठी तुम्हाला खाली देण्यात आलेल्या व्हिडिओ आणि त्याचबरोबर खाली देण्यात आलेल्या फोटोमध्ये ही ई-पीक पाहणीची माहिती किंवा ई-पीक
पाहणी यादी कशी पहावी ही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर खाली देण्यात आलेला फोटो आणि व्हिडिओ च्या माध्यमातून तुम्हीई-पीक पाहणी यादी पाहू शकता.