E-Pik Pahani Version 2 | ई-पिक पाहणी न केल्यास जमीन पडीक नोंद होणार ही शेवटची तारीख संधी लगेच पहा संपूर्ण खरी माहिती

E-Pik Pahani Version 2 :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. शेतकऱ्यांनी पिकांची नोंद ही स्वतः करावी. तेही आपल्या शेतातून यासाठी शासनाने उपक्रम सुरू केला.

त्यालाच ई पीक पाहणी आपण म्हणतो. या अंतर्गत आपल्या स्वतःच्या पिकांची व शेतातील झाडांची नोंद आपल्याला थेट शेतातून करता येते. तर या संदर्भात महत्त्वाच अपडेट आलेला आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

E-Pik Pahani Version 2

आपण ई-पीक पाहणी केली नाही, तर आपली शेतजमीन पडीक दाखवण्यात येणार याबाबत एक अपडेट आहे. हे अपडेट पाहणार आहोत, आणि त्याचबरोबर ही ई-पीक पाहणी कशी करायची आहे.

ई-पीक पाहणीचं वर्जन-2 एप्लीकेशन कसे डाउनलोड करायचे आहे. याबाबत माहिती जाणून घेऊया हा लेख संपूर्ण वाचा इतरांना लेख शेअर करा.

ई-पिक पाहणी शेवटची तारीख 

ई-पीक पाहणीचा कालावधी आपण या ठिकाणी जर पाहिला तर खरीप हंगाम 1 ऑगस्ट पासून ते १५ ऑक्टोबर 2022 पर्यंत हा शेवटचा कालावधी असणार आहे.

त्यानंतर रब्बी हंगामाचा कालावधी 15 नोव्हेंबर पासून ते 31 जानेवारी 2022 या पर्यंत आहे. तसेच उन्हाळी हंगाम करिता 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल या ठिकाणी कालावधी असणार आहे.

E-Pik Pahani Version 2 download

आता ईपीक पाहणी आपल्या मोबाईल वरून कशी पाहायचे आहे. आणि कसे डाउनलोड करायचे आहे. या संदर्भातील व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहण्यासाठी खाली देण्यात आली आहे. माहिती वरती जाऊन आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे.

E-Pik Pahani Version 2

येथे डाउनलोड करा मोबाईल App

ई-पिक पाहणी केली नाही ? शेत जमीन पडीक 

खरीप हंगाम 2022 करिता ई-पीक पाहणी आपण केली नसल्यास आपल्या जमिनी पडीत दाखवणार याबाबत अपडेट आहे.

ते अपडेट नेमके काय आहेत. कोणाच्या शेतजमीन पडीक दाखवणार आहे. याबाबत माहिती खाली देण्यात आलेली आहे त्यावर ती जाऊन पहा.

E-Pik Pahani Version 2

येथे पहा कोणत्या शेतकऱ्यांची जमीन पडीक दाखवणार ? 


📢 जिल्हा परिषद अनुदान योजना 34 जिल्ह्यातील :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड योजना :- येथे पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *