E- Pik Pahani

E- Pik Pahani :- सरकारकडून जी मदत आहेत ही केली गेल्यास शेतकऱ्यांना बँक खाते मध्ये थेट जमा होईल. त्यामुळे ई-पीक पाहण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर आहे.

E- Pik Pahani

म्हणजे उद्याची आहे. तर त्यासाठी आपल्याला लगेचच ई-पीक पाहणी करून घ्यायची आहे. ई-पीक पाहणी कशी करायची ?, त्या संदर्भातील खाली व्हिडिओ आपण दिलेला आहे. तो व्हिडिओ आपण पाहू शकता.

खाली देण्यात आलेला हा व्हिडीओ पहा